Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»NIA ची मुंबई पुण्यात छापेमारी ; चार ISIS समर्थक ताब्यात
    ताज्या बातम्या

    NIA ची मुंबई पुण्यात छापेमारी ; चार ISIS समर्थक ताब्यात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई/पुणे ;- राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि मुंबई पोलिसांच्या संयुक्त पथकाने सोमवारी मुंबई आणि पुण्यातील 5 ठिकाणी छापे टाकले. यादरम्यान इस्लामिक स्टेटच्या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

    NIA ने महाराष्ट्रात मोठी कारवाई केली आहे. एनआयएने राज्यात छापे टाकले आहेत. ISIS संदर्भात NIA ने हा छापा टाकला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एनआयएने मुंबई आणि पुण्यातील 4 ठिकाणी छापे टाकले आहेत. एनआयएने आज मुंबईत 2, भिवंडीत 2 आणि पुण्यात एका ठिकाणी छापे टाकले आहेत. हे छापे अजूनही (वृत्त लिहिपर्यंत) सुरू आहेत. 28 जून रोजी एनआयएने मुंबईच्या नागपाडा भागात राहणाऱ्या एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता, ज्याच्यावर ISIS च्या संपर्कात असल्याचा आरोप होता.

     

    #NIA Mumbai pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026

    पाय घसरुन विहिरीत पडल्याने बालकाचा मृत्यू

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif