Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    • नागपुरात न्यायाधीश अन् वकिलाच्या मुलाचा मृत्यू
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»ठरलं तर मग ‘या’ तारखेला येणार OMG २ चित्रपट
    मनोरंजन

    ठरलं तर मग ‘या’ तारखेला येणार OMG २ चित्रपट

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    अक्षय कुमार (Akshay Kumar) बऱ्याच दिवसांपासून मोठ्या पडद्यावर पाहिजे तशी कामगिरी करू शकलेला नाही. एका मागून एक असे सर्वच सिनेमा बॉक्स ऑफीसवर आपटले. पण आता त्याचा OMG २ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भरीला येणार आहे. काही व्हर्लपूर्वीच अक्षयने एक पोस्टर शेअर केलं आहते. त्यात तो भगवान शंकराच्या लूकमध्ये दिसत आहे. लांब लता, अंगभर भस्म आणि हातात डमरू असा अक्षयचा दमदार लुक समोर आला आहे.

    सोबतच, पोस्टर शेयर करत त्याने चित्रपटाचे नाव आणि प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर केली आहे. चित्रपट ११ ऑगस्ट २०२३ रोजी चित्रपट प्रदर्शित होणार आहोत आहे. चित्रपटाच्या कास्ट बद्दल बोलायचे झाल्यास अक्षय सोबत यामी गौतम (Yami Gautam), पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) देखील प्रमुख भूमिकेत बघायला मिळणार आहे. सोबतच अनेक कलाकारांची वर्णी या चित्रपटात लागली आहे.

    Akshay Kumar OMG २ Pankaj Tripathi Yami Gautam
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचे निधन

    April 8, 2026

    रस्त्यांवरील खड्डे मंत्र्यांच्या खिशांएवढे मोठे.. जे कधीच भरत नाहीत!

    April 5, 2026

    ‘धुरंधर २’ अडकला कायदेशीर चौकटीत

    March 24, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.