Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»भाजप कार्यकर्त्याची पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये हत्या
    ताज्या बातम्या

    भाजप कार्यकर्त्याची पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJuly 3, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    कोलकाता ;- पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उसळलेल्या हिंसाचारात भाजपच्या एका कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. सबांगनंतर सोमवारी पुरुलियामध्ये भाजप कार्यकर्त्याचा मृतदेह सापडला.रविवारी सकाळी निवडणूक प्रचारासाठी निघाल्यानंतर हा भाजप कार्यकर्ता अचानक बेपत्ता झाला होता. केंद्री ते झरियाडी गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर सोमवारी सकाळी 7 वाजता त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह स्थानिकांना आढळून आला. केंदडी गावात घडलेल्या या घटनेने येथे मोठी खळबळ उडाली.

    पोलिसांनी सांगितले की, बंकिम हंसदा (48) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. तो पुरुलियाच्या केंदडी गावचा रहिवासी आहे. पुरुलियाच्या बंडवन विधानसभेच्या केंदडी गावातील ब्लॉक 2 मानबाजारच्या हेन्साला बूथ 202 चे ते भाजपचे सरचिटणीस होते. निवडणुकीपूर्वी दहशत पसरवण्यासाठी टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी ही हत्या केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

    पोलिसांनी योग्य तपास करून दोषींना अटक करावी. तसेच जोपर्यंत स्निफर डॉग घटनास्थळी येत नाही तोपर्यंत मृतदेह उचलू देणार नसल्याचे स्थानिक भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

     

    #bjp paschim bangal
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    ढगांच्या ‌‘ऑफलाइन‌’ मोडमुळे शेतात सायलेंट मोड!

    July 14, 2026

    जळगावात भाजपतर्फे वृक्षारोपण, रक्तदान शिबीर

    July 14, 2026

    11 पुनर्वसित गावांच्या मालमत्ता नोंदींचा प्रश्न मार्गी!

    July 14, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif