Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विठू माझा लेकुरवाळा; संगे गोपाळांचा मेळा!
    • समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे
    • शिर्डीच्या साईबाबा मंदिर गेटसमोरच महिलेची हत्या
    • शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी
    • सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून मुंबईत १५ दिवसाची जमावबंदी लागू
    • धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट
    • पोलीस मुख्यालयातच डीजीपी यांचा संशयास्पद मृत्यू
    • आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मायावतींची घोषणा ; इंडिया आघाडीशी युती करणार नाही
    ताज्या बातम्या

    मायावतींची घोषणा ; इंडिया आघाडीशी युती करणार नाही

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 9, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लखनौ ;- राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि बहुजन समाज पक्ष प्रमुख मायावती यांनी मोठी घोषणा करत इंडिया  आघाडीशी युती होणार नसल्याची माहिती दिली आहे. मायावती यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.

    बसपा देशात लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आपल्या स्वतःच्या जीवावरच दमदारपणे लढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळं आम्ही कोणाशी युती-आघाडी किंवा तिसरी आघाडी करण्याच्या चर्चा या केवळ अफवा आहेत. ही चुकीची बातमी आहे. माध्यमांनी अशा प्रकारे खोडसाळ बातम्या देऊन आपली विश्वासार्हता गमावू नये, लोकांनी देखील सावध राहायला हवं. उत्तर प्रदेशात बसपा खूपच मजबुतीनं एकट्यानं लोकसभा निवडणूक लढवणार असल्यानं विरोधी लोक खूपच बैचेन झाले आहेत. त्यामुळं प्रत्येक दिवशी ते विविध प्रकारच्या अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करण्याचं काम करत आहेत असे मायावती म्हणाल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समता परिषद कोरपना तालुकाध्यक्षपदी वैशाली कोटरंगे

    July 20, 2026

    शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याची भंगारवाल्याकडून खंडणी

    July 20, 2026

    धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली अमित शाह यांची अचानक भेट

    July 20, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif