Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आदिवासी लोक संघर्ष मोर्चाला किती ताण देणार?
    • दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी तुटपुंज्या मदतीत!
    • एका धडकेत सहा जीव संपले; तीन चिमुकल्यांचाही दुर्दैवी अंत!
    • मसाल्यांतील भेसळीविरुद्ध राज्यभर कठोर कारवाईचे आदेश!
    • पाचोऱ्यात हातमजुराचा आर्थिक विवंचनेतुन गळफास
    • अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..
    • एसटी तोट्यात, तरी भाडेवाढीचा भार टाकणार नाही!
    • वाचनातून व्यक्तिमत्व सर्जनशील होते : चंद्रकांत चव्हाण
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»मनोरंजन»काय सांगता… कंगना रनौत लढवणार निवडणूक?
    मनोरंजन

    काय सांगता… कंगना रनौत लढवणार निवडणूक?

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    अभिनेत्री कंगना रनौत हिच्यासाठी २०२४ हे वर्ष फार खास असणार आहे. कारण बॉलिवूडमध्ये स्वतःच मोठं स्थान निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीचा प्रवेश राजकारणाच्या दिशेने वळणार असल्याची माहिती समोर येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कंगना लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची चर्चा रंगली आहे. अभिनेत्री खासदार होण्यासाठी निवडणूक लढवणार असल्याचा दावा लोक करत होते. आता अभिनेत्रीच्या वडिलांनी यावर मोठं वक्त्यव्य केलं आहे. कंगना भाजप पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. मात्र कोणत्या जागेवरून, हे अद्याप ठरलेले नाही.

    अमरदीप रनौत यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंगना भाजपच्या तिकिटावर निडवणूक लढवणार आहे. पण कंगना कोणत्या मतदार संघातून निवडणूक लढवेल. हे अद्याप पक्षाला ठरवायचं आहे. असण्याच झालं तर, रविवारी कंगना हिने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची कुल्लू मधील शास्त्रीनगर येथील निवासस्थानी भेट घेतली. तेव्हापासून कंगना भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र, आता ती पुढील वर्षी निवडणूक लढवणार असल्याचं तिच्या वडिलांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Actress Kangana Ranaut Kangana Ranaut Father Confirm That Actress Will Read For Loksabha Election 2024
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अदानी-अंबानींचे २० लाख कोटी रुपयांचे कर्जमाफी मग..

    October 15, 2026

    अजित पवारांचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर आमच्या सोबत या!

    October 13, 2026

    दिल्लीतील मोर्चात विदेशी ताकदी, आंतरराष्ट्रीय कट

    October 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif