जळगावात 19 जुलै रोजी अमित ठाकरेंचे आगमन

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

19 जुलै रोजी अमित ठाकरे (Amit Thackeray) जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. त्या संदर्भात मनसे नेते माजी आमदार जयप्रकाश बाविस्कर व महाराष्ट्र उपाध्यक्ष विनय भोईटे जिल्हा अध्यक्ष जमील देशपांडे व सर्व पदाधिकारी व अंगिकृत संघटनानाचे कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच उद्या 7 तारखेला सकाळी 11 वाजता पुन्हा पद्मलाय रेस्ट हाउस येथे बैठक होणार आहे. त्या निमित्त जळगाव शहर महानगराध्यक्ष आशिष सपकाळे यांनी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, अशी विनंती केली आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.