लहासर येथे २० वर्षीय तरुणाचा गळफास

0

जामनेर;- तालुक्यातील लहासर येथे एका वीस वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना जामनेर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उमेश रंगनाथ शिंदे वय 20 असे मयत तरुणाचे नाव असून त्याला मयत अवस्थेत जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. तपास महिला पोलीस नाईक तृप्ती नन्नवरे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.