भालोद येथे शिवजयंती उत्सव साजरा

0

यावल लोकशाही न्युज नेटवर्क
भालोद येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे व कोळीवाड्यामधील दिलीप नेहरकर निवासस्थानाजवळ शिवजयंती साजरी करण्यात आली.  ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रदीप कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. याप्रसंगी जिल्हा बँकेचे माजी संचालक गणेश नेहेते, कृषी भूषण नारायण चौधरी, पंचायत समितीचे माजी सभापती लीलाधर चौधरी, किशोर महाजन, लीलाधर (आप्पा सर) चौधरी, संजीव भालेराव, चंद्रकांत चौधरी, जितेंद्र कोळी, डॉक्टर किरण पाटील, जितेंद्र बारी, मोहन चौधरी, रहमान खान, रवींद्र महाजन, सुनील कोळी, आर.बी. चौधरी सर, ग्रामविकास अधिकारी बी.के.पारधी,सचिन भालेराव, जाबीर खान, नंदा पाटील,भावेश पाटील , एकनाथ कुंभार,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल वानखेडे, संतोष राऊत आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.