Browsing Tag

Shivjayanti

श्री त्रिविक्रम मित्र मंडळातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी

शेंदुर्णी ता.जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क येथील श्री. त्रिविक्रम मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक राजेंद्र पाठक होते.…

अमळनेर येथे शिवजयंतीनिमित्त शिवपहाट कार्यक्रम

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क मराठा सेवा संघ , संभाजी ब्रिगेड व जिजाऊ ब्रिगेड च्या संयुक्त विद्यमाने शिवजयंती निमित्त जिजाऊ प्रवेशद्वार जवळ शिवपहाट कार्यक्रम घेऊन विविध गीते ,पोवाडे सादर करण्यात आले. १९ रोजी पहाटे पाच वाजता तहसील…

पारोळा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पारोळा , लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा येथे शिवजन्मोत्सव शिव जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मराठा सेवा संघाच्या वतीने दि १९ फेब्रुवारी हा दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यादिवशी शहरात…

भालोद येथे शिवजयंती उत्सव साजरा

यावल लोकशाही न्युज नेटवर्क भालोद येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे व कोळीवाड्यामधील दिलीप नेहरकर निवासस्थानाजवळ शिवजयंती साजरी करण्यात आली.  ग्रामपंचायत मध्ये सरपंच प्रदीप कोळी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.…

पाचोरा येथे शिवजयंती उत्साहात साजरी

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा शहरातील यावर्षी शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष संजय  वाघ व संजय  पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवजयंती साजरी करण्यात आली, शिवजयंती निमित्त आ.  किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ विक्रम बांदल, तहशिलदार…

भडगावात साजरा होणार भव्य शिवजन्मोत्सव सोहळा…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: एक महान आदर्श जाणता राजा, युगपुरुष व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती व जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा व्हावा म्हणून गेल्या आठवड्यापासून भडगाव शहरात शिवाजी महाराज चौक…

आग्रा किल्ल्यात थाटात साजरी होणार शिवजयंती…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: आग्र्याहून सुटका हि बातमी जितकी त्यावेळी स्वराज्यातील (Swarajya) प्रत्येकासाठी आनंदाची होती तितकीच आनंददायी बातमी आता छत्रपती शिवरायांच्या शिवभक्तांसाठी आली आहे. कारण आग्रा किल्ला परिसरात शिवजयंती…

पंतप्रधानांचा ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला अभिवादन!

नवी दिल्ली :- आज देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करतात. शिवजयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून रयतेच्या राजाला विनम्र अभिवादन करून एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. शिवाजी…