Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»साकरी फाट्याजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
    गुन्हे वार्ता

    साकरी फाट्याजवळ आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 15, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : राष्ट्रीय महामार्गावरील साकरी फाट्याजवळ इंडियन ऑइल कंपनी पेट्रोल पंपाच्या मागे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळून आला.

    मृतदेहाची माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सुमारे २ ते ३ दिवसापासून हा मृतदेह तेथे पडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

    हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून अंगावर कोठेही जखमा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शनिवारी मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाविषयी कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद केली आहे.

    #bhusawal #crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    आंब्यांच्या ‘मॅंगो फिएस्टा’ प्रदर्शनाचे अशोक जैन यांच्या हस्ते उद्घाटन उत्साहात

    May 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif