Tuesday, May 24, 2022

डवरगाव सेवा सहकारी सोसायटी वर ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय

spot_imgspot_img
- Advertisement -
- Advertisement -

लोकशाही न्यूज नेटवर्क 

- Advertisement -

अमरावती; जिल्ह्यातिल डावरगाव सेवा सहकारी सोसायटी र.न.1127.ची निवडणुक नुकतिच पार पडली . या नीवडणुकीत ग्रामपरीवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत  ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व कायम केले असुन 13 पैकी 13 ही उमेद्वार 100 पेक्षा जास्त मतांनी लीड घेवुन विजयी झाले .

- Advertisement -

याकरीता ग्रामविकास पॅनल चे जेष्ठ मार्गदर्शक श्री, दिलीप भाऊ गावंडे, रामेश्वर  साबे, दिलीप  देशमुख, विलासराव भुयार, सुनील  तायडे,विठ्ठलराव जयशिंगपुरे, देविदास  तुळे,अशोक तायडे, वासुदेव  बनसोड, तसेच गणेश जीरापुरे ,सुरेशराव गुल्हाने यांचे मोलाचे सहकार्य लाभलेअसुन  तरुण तडफदार  ग्रामपंचायत सरपंचा, जयश्री चिकटे, उपसरपंच अजित भाऊ तायडे,

ग्रामपंचायत सदस्य,राजू कपिले, इंदिरा ठवले, सुशमा कोंडे , लक्ष्मण भांडे, सुनीता  तायडे , प्रतीभाताई तायडे , विजय  तुळे ,यांनी अथक परीश्रम घेतले. राजेश भुजाडे, हरिदास गावडें,रवींद्र गाढवे, मनोज साबे, प्रभूदास तुळे, सतीश कोंडे,उमेश गावंडे, मंगेश कोंडे, सुधीर  देशमुख,सुभाष नाकाडे,सतिश ठाकरे, धनंजय फरतडे,प्रमोद भुजाडे, संजय भुजाडे, रमेश गाढवे,राजू गाडे, प्रदीप टाले, राजेंद्र बेलोरकर, प्रमोद वानखडे, धनराज मोहिते,रुपेश गावंडे, अमोल ठोनबरे, सह करजगाव व डवरगाव मतदारांचे ग्रामविकास पॅनलने आभार मानले.

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या