Sunday, June 26, 2022
Home Tags Amravati

Tag: Amravati

लॅपटॉपचा स्फोट झाल्याने सॉफ्टवेअर इंजिनीयर ८० टक्के भाजली

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती: आंध्र प्रदेशातील कडापा येथील मेकावरिपल्ली भागात लॅपटॉपचा स्फोट झाल्यानं महिला सॉफ्टवेअर इंजिनीयरच्या खोलीला आग लागली धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये इंजिनीयर...

डवरगाव सेवा सहकारी सोसायटी वर ग्रामविकास पॅनल चा दणदणीत विजय

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; जिल्ह्यातिल डावरगाव सेवा सहकारी सोसायटी र.न.1127.ची निवडणुक नुकतिच पार पडली . या नीवडणुकीत ग्रामपरीवर्तन पॅनलचा धुव्वा उडवत  ग्रामविकास पॅनलने आपले वर्चस्व...

शरद पवार यांचे हस्ते अमरावती येथे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमरावती येथील डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय येथे भेट देऊन या ठिकाणी नवीन...

इंटीमेशन गावात जयंतीच्या कार्यक्रमात डीजेचा आवाज बंद

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; जिल्ह्यातील चिखलदरा पोलीस स्टेशन येथे तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील पोलिस पाटलांना बोलावून तालुक्यातील शांतता भंग होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलिस...

जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांना जामीन...

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; जिल्हा व सत्र न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर डॉक्टर अनिल बोंडे यांना जामीन मिळाला असून जिल्हा व सत्र न्यायालयाच्या निकालाविरोधात आपण उच्च न्यायालयात...

राष्ट्रवादी युवक काॅग्रेस च्या भातकुली तालुका अध्यक्ष पदी निखिल पुनसे ह्यांची...

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; भातकुली तालुक्यातील वंडली गावातील सामाजीक कार्यकर्ते निखिल पुनसे ह्यांची नुकतीच राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस च्या भातकुली तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली...

वर्‍हा येथील विद्युत कार्यालयाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती;  जिल्ह्यातील  तिवसा तालुक्यातील वर्‍हा येथील विद्युत महावितरण कार्यालयाचा भोंगळ व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील विद्युत महावितरण च्या...

अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेण्याच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; सदर घटनेची तक्रार देणारी, अल्पवयीन पीडित मुलीची आई हिने आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती . त्यात फिर्यादी ह्या 2017 मध्ये...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे स्वयंरोजगार विभागाच्या वतीने आयोजित मेळाव्याला भव्य प्रतिसाद….

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; अमरावती येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस रोजगार स्वयंरोजगार विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगारात होणाऱ्या अडचणी समजून घेतल्या. स्थानिक व्यावसायिक व्यवसाय कसा...

कन्यादान आणि रक्तदान करुन आदर्श विवाह सोहळा संपन्न

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती;  जिल्ह्यातील एकदरा या गावी शिवहरीपंत राऊत यांच्या कुटुंबाने 25 मार्च 2022 रोजी विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे  आणि ग्रामीण भागात आदर्श विवाह...

अमरावती येथील ब्रह्मकुमारी आश्रमात डॉक्टर जानकी दीदींना श्रद्धांजली

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; प्रजापिता ब्रह्मकुमारी च्या माध्यमातून समस्तजगामध्ये शांती नांदावी याकरता संपूर्ण जगात कार्य करणाऱ्या माउंट टाबू येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी च्या मुख्य असलेल्या...

अमरावती जिल्ह्यात शिवसंपर्क अभियानाला सुरवात

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; शिवसेना पक्षाचे माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात अमरावती जिल्हा दौऱ्यावर शिवसेनेचे माजी मंत्री कीर्तिकर यांनी...

राजु शेट्टिंचा आमदार देवेंद्र भुयार यांच्यावर जोरदार हल्लाबोल, स्वाभिमानीतून हकालपट्टी

लोकशाही न्यूज नेटवर्क अमरावती ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे  एकमेव आमदार देवेंद्र भुयार  यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू...

तिवसा येथे शहीद दिनानिमित्त शहीद स्तंभाला मानवंदना

लोकशाही न्यूज नेटवर्क       अमरावती ; देशासाठी  प्राणांची आहुती देणारे शहीद भगतसिंग , सुखदेव , व राजगुरु यांच्या शहिद दिनानिमीत्त बुधवार 23 मार्च रोजी...

धक्कादायक.. मुख्याध्यापकाने कापले पहिलीच्या विद्यार्थ्याचे केस

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती : येथील शाळेत पहिलीत शिकणाऱ्या सहा वर्षीय विद्यार्थ्याचे मुख्याध्यापकाने  केस कातरून त्याला ‘बॅड टच’ केल्याची धक्कादायक घटना  एका नामांकित शाळेत मंगळवारी...

बजरंग सेनेच्या अमरावती शहर धर्मप्रचारक पदी ऋत्वीक शिंगणे तर सिध्दार्थ नगर...

लोकलशाही न्यूज नेटवर्क   अमरावती; काॅग्रेस नगर येथील वारकरी किर्तनकार ह.भ.प. ऋत्विक महाराज शिंगणे ह्यांचि  बजरंग सेना धर्मप्रचार विभागाच्या धर्मप्रचारक पदी निवड करण्यात आली. तसेच सिध्दार्थ...

राज्यात अवकाळी पावसाचे सावट; ‘या’ ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची हजेरी

लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात ऋतूंचा जांगडगुत्ता सुरु आहे. काही भागात उन्हाचा चटका तर काही ठिकाणी पाऊस. राज्यात अनेक भागात ढगाळ वातावरण आहे. भारतीय हवामान खात्याकडून...

ट्रॅक्टर अचानक नाल्या मध्ये कोसळल्याने ट्रॅक्टर चालकाचा घटनास्थळी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ; अमरावती जील्ह्यातील चांदुरबाजार तालुक्यातील ब्राह्मणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सुरळी येथील शेत शिवारामध्ये शेतीची मशागत करण्याकरिता घेऊन गेलेल्या ...

राज्यात उन्हाचा चटका कायम; जळगावचा पारा ४२ अंशावर (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात उन्हाचा तडाखा कायम आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम भागातून येणाऱ्या उष्ण वाऱ्यांमुळे उष्णतेची लाट जाणवत आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात सर्वात...

वणी ममदापूर येथे सर्व रोग तपासणी व मोफत औषध उपचार शिबिर...

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; अमरावती जिल्ह्यातील व तिवसा तालुक्यातील वणी ममदापूर  येथे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज संस्थापित अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ संचालित गुरुदेव आयुर्वेद...

नैसर्गिक रंग वापरून पर्यावरणपूरक ‘होळी रंगपंचमी उत्सव’ साजरा करा :- वेदांत...

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ;नागरिकांनी होळीच्या सणाला वृक्षतोड, पाण्याच्या होणार अपव्यय आणि रासायनिक रंग या सर्व गोष्टी टाळत पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे आवाहन बजरंग सेना...

स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार? राजु शेट्टींचे संकेत!

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार  यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होण्याची शक्यता आहे. तसे संकेत खुद्द माजी खासदार राजू शेट्टी  यांनी...

महाराष्र्ट सेवा संघ प्रनीत जिजाऊ ब्रिगेड अमरावती च्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन...

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती ;राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी जाहीर माफी मागावी अशी मागणी मराठा सेवा संघ प्रणीत जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र शाखा अमरावती तर्फे केली जात...

गाडगे बाबांचे विचार समाजात पोहचवा :- ह.भ.प.सुधाकर बाहे महाराज

लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती; गाडगे नगर येथील श्री संत गाडगे महाराज समाधी मंदिरावर तिथीनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी संत गाडगेबाबा जयंती चे आयोजन करण्यात आले होते  ....

विवाहित प्रेमीयुगुलाची आत्महत्या; गळा व पोटावार चाकूचे वार

लोकशाही न्यूज नेटवर्क    अमरावती परतवाडा: विवाहित प्रेमीयुगुलाने धारदार चायना चाकूने गळा चिरत, पोटात वार करून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी १० वाजता अकोला मार्गावरील...

धक्कादायक… ‘चाईल्ड पोर्नोग्राफी’चा व्हिडिओ व्हायरल, तिघे अटकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क    अमरावती ; दोन अल्पवयीन मुलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते मोबाईलवर प्रसारित करण्यात आल्याची धक्कादायक बाब तिवसा ठाण्याच्या हद्दीत उघड झाली आहे....

राजकीय वाद चिघळला; आ. रवी राणांवर गुन्हा दाखल

  लोकशाही न्यूज नेटवर्क    अमरावती : शहरातील राजापेठ उड्डाणपुलाच्या भुयारी मार्गात सांडपाणी साचत असल्याच्या माहितीवरून पाहणीसाठी आलेले महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्यावर तीन महिलांनी अचानक...

धक्कादायक.. तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून घेतला स्वॅब; आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क अमरावतीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. कोरोना टेस्टसाठी घशातून स्वॅब टेस्ट घेतली जाते. मात्र, घशाऐवजी तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमधून स्वॅब घेतल्याचा प्रकार...

अमरावती येथे प्रजासत्ताक दिनानिम्मित पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण

लोकशाही न्यूज नेटवर्क    अमरावती; स्वातंत्र्याबरोबरच न्याय समता बंधुता एकता ही मूल्ये स्वीकारून देशाने जगाच्या पटलावर स्वतःची दृढ ओळख निर्माण केली .आहे याच लोकशाही मूल्याशी बांधिलकी...

सिंधुताई सपकाळ यांना बजरंग सेना अमरावतीतर्फे श्रद्धांजली

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क थोर समाजसेविका व अनेक अनाथांची माय असलेल्या पद्मश्री सिंधुताई सपकाळ या वयाच्या 75 व्या वर्षी, हृदयविकाराने सर्वांना पोरके करून अनंतात विलीन...

नांदगाव पेठ ग्रामपंचायततर्फे पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क पत्रकार दिनाचे औचित्य साधून नांदगाव पेठ ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने आज नांदगाव पेठ येथील पत्रकारांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी वृक्ष व...

अपघातग्रस्तांना मदत करा व वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पाळा

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्ह्यातील मार्गावरील वाहतूक करत असताना प्रवासादरम्यान दुचाकी चालकांनी हेल्मेटचा वापर करावा, तसेच चार चाकी वाहन चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा असे...

अमरावती येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथा व ज्ञानयज्ञ सप्ताह संपन्न

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  अमरावती येथील अर्बन व्हिलेज रेस्टॉरंट परिसर, सर्किट हाऊस, कॅम्प, येथील हरिभक्त परायण सौ वैशाली ताई पाटील व भाविक भक्त यांच्या संयुक्त...

‘या’ 9 जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या काही दिवसांपासून राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र शेकोटया देखील पेटलेल्या आहेत. अशातच आता राज्यात पुन्हा पाऊस...

31 डिसेंबरला 40 घोटाळे जनतेसमोर आणणार- किरीट सोमय्यांचा इशारा

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  12 नोव्हेंबर रोजी त्रिपुरातील कथित घटनेवरुन अमरावती, नांदेड आणि मालेगावमध्ये मोठा हिंसाचार झाला होता.  त्यानंतर 13 नोव्हेंबर रोजी भाजपकडून पुकारण्यात आलेल्या...

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी घेतले तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे दर्शन

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तीन दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. या दरम्यान ते अमरावतीला विविध कार्यक्रमाला जात असताना राज्यपाल भगतसिंह...

अमरावती हिंसाचार; पोलिसांनी सादर केला गृह विभागाला रिपोर्ट

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  काही दिवसांपूर्वी अमरावतीत झालेल्या दंगलीमागे रझा अकादमीसह अनेक राजकीय पक्षांचाही हात असल्याचा महाराष्ट्र पोलिसांना संशय आहे. दरम्यान एबीपी वृत्तवाहिनीच्या सुत्रांच्या माहितीनुसार,...

अमरावती हिंसा प्रकरण : भाजपनेते अनिल बोंडे अटकेत

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  त्रिपुरातील कथित हिंसाचाराच्या घटनेचे पडसाद अमरावतीमध्ये उमटले होते. त्या घटनेचा निषेध करण्यासाठी अमरावतीमध्ये आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनाचा निषेध करण्यासाठी...

भाजपच्या बंदला हिंसक वळण; आंदोलकांची दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या महिन्यात त्रिपुरातील हिंसाचाराचा वणवा आता महाराष्ट्रात पोहोचला आहे. आजही राज्यात हिंसाचाराच्या घटना समोर येत आहेत. अमरावती, नांदेड आणि नाशिक या...

अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी 27 ऑगस्टला जाहीर झाली आहे. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक आणि अमरावती विभागातील...

पीएसआय अनिल मुळे आत्महत्या प्रकरण; सीआयडी करणार तपास

अमरावती, लोकशाही न्यूज नेटवर्क  फ्रेजरपुरा येथे कार्यरत असलेले पीएसआय अनिल मुळे यांनी झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली होती.  अमरावती शहर पोलिस दलात पदोन्नतीच्या...