मोठी बातमी; खा. डॉ. अमोल कोल्हे यांचा खासदारकीचा राजीनामा…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

राज्यातील सध्याचे वातावरणाला पाहता अस्वस्थ झालेले राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना दिला आहे.

दरम्यान शरद पवार यांनी त्यांन काम करत राहायला सांगितल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे.

(सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)

Leave A Reply

Your email address will not be published.