भुसावळात शासकीय कर्मचाऱ्यांना मास्क वाटप

0

 

भुसावळ | प्रतिनिधी 

कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता व  जनतेच्या सुरक्षिततेकरीता पोलीस बांधव 24×7 झटत आहे या पोलिसांना कोरोनाचा संसर्ग  होऊ नये यासाठी  शहरातील प्रभाग क्रमांक सहाचे नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी मास्क वाटप केले.
भुसावळातील शासकीय कार्यालया मधील कर्मचाऱ्यांना काम करतांना कोणताही  कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मास्क वाटप केले.
यासाठी स्वतः शासकीय कार्यालया मध्ये जाऊन काम करणाऱ्या कर्मचारी तसेच अधिकाऱ्यांना मास्क वाटप केली.हे मास्क15 दिवस पर्यत धुवून वापरू शकतात.अशी माहिती नगरसेवक प्रमोद नेमाडे यांनी मास्क वाटप झाल्यानंतर दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.