Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा
    जळगाव

    जळगाव रेल्वे डाक सेवा कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMarch 8, 2024No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

     

    8 मार्च रोजी रेल्वे डाक सेवा एल डिव्हिजण मधील SRO जळगाव कार्यालयात आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी ऍड भारती कुमावत, जळगाव रेल्वे स्टेशन चे RPF तडवी, तसेच पूजा पटेल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    या प्रसंगी ऍड भारती कुमावत यांनी महिला दिनानिमित्त मौलिक विचार मांडले, स्री – सक्षमिकरणासाठी तसेच आधुनिक भारताच्या जडणघडणीत नारिशक्ती चे योगदान तसेच महिलानी पुढे येऊन खऱ्या अर्थाने सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याच्या ठसा उमटावा असा आशावाद व्यक्त केला.

    या कार्यक्रमाला कार्यालयातर्फे SRO एस.डी कोल्हेकर व कॅशियर/चेकर दिपक पाटील यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी कार्यालयीन महिला कर्मचारी प्रियंका पाटील, कु. रोशणी कोळी यांचा देखील सन्मान करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी आभार बी.व्ही भावसार यांनी मानले.

    Railway Post Office Jalgaon RPF SRO Women's Day Womens Day Special
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif