संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून २२ डिसेंबरपर्यंत…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

संसदेचे हिवाळी अधिवेशन ४ डिसेंबरपासून सुरू होणार असून ते २२ डिसेंबरपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X द्वारे ही माहिती दिली आहे. त्यांनी ‘X’ वर लिहिले – संसदेचे हिवाळी अधिवेशन, 2023 4 डिसेंबरपासून सुरू होईल आणि 22 डिसेंबरपर्यंत चालेल. हिवाळी अधिवेशनात 19 दिवसांच्या कालावधीत एकूण 15 बैठका होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.