या लढाईत कोण जिंकेल? हा व्हिडीओ बघाच (व्हिडीओ)

0

 

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सोशल मीडियावर यासंदर्भातील एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये दोन सिंह हे एका सिंहिणीला मिळवण्यासाठी एकमेकांशी लढत आहेत.

इथे माणसांसारखी लग्न ही संकल्पना नसते. त्यामुळे येथे प्रत्येक पुरुष प्राण्याला स्त्री प्राण्याला आपलं करण्यासाठी दुसऱ्या प्राण्याशी लढावं लागतं आणि त्या लढाईत जो जिंकेल, त्यालाच ती मिळते. तसे पाहाता सोशल मीडियावर आपल्याला अनेक वाईल्ड लाईफ व्हिडीओ पाहायला मिळतात. परंतु हा व्हिडीओ थक्कं करणारं आहे. कारण यामध्ये दोन शक्तीशाली सिंह लढत आहेत.

https://www.instagram.com/tv/Cb2lozMgG9n/?utm_source=ig_web_copy_link

हे दोन्ही सिंह इतके शक्तीशाली आहेत की, यांच्या लढाईचा शेवट कसा होईल? आणि यामध्ये नक्की कोण जिंकेल अशीच उत्सुक्ता लोकांना लागली आहे.

दोन्ही ही सिंह मागे हटण्यासाठी तयार नाही. ते एकमेकांवर आपल्या पंजाने वार करत आहेत, या व्हिडीओत तुहाला सिंहीणी देखील दिसेल, जिच्यासाठी हे दोघेही लढत आहेत.

ही लढाई सुमारे 60 सेकंद चालली. परंतु तरी देखील याचा कोणताही निकाल लागला नाही. परंतु सिंहीणीच्या या वागण्यावरुन तरी असंत दिसत आहे की, ही सिंहीण एका सिंहाला थांबवण्याचा आणि मागून चावण्याचा प्रयत्न करत आहे. तिनं ठरवलं आहे की, तिला आता कोणत्या सिंहाकडे जायचं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.