मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
विश्वचषकातील अंतिम स्पर्धेला आज सुरुवात झाली आहे. दोन मोठे संघ एकमेकांच्या समोर आहे. या सामन्यात टीम इंडिया प्रथम फलंदाजी करण्यास उताराला आहे. प्रथम फलंदाजी टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. संघाचे ३ मोठी खेळी करणारे गडी बॅड झाल्यानंतर विराट कोहलीने संघाची कमान सांभाळली. मात्र, अर्धशतक झाल्यावर तोही तंबूत परतला. विराट बाद होताच भरमैदानात शांतता पसरल्याचे दिसून आले.
https://twitter.com/ChartInfoTrader/status/1726187643913036022?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1726187643913036022%7Ctwgr%5Ee52c49f510a12f6a8a816f796f7b758f726e4b52%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fsports%2Fvirat-kohli-wicket-virat-kohli-was-clean-bowled-by-pat-cummins-vvg94