जामनेर तालुक्यात महिलेचा विनयभंग

0

जामनेर ;-तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या बत्तीस वर्षे विवाहिता तिच्या घरासमोर खाटेवर झोपलेली असताना आरोपीने तिच्या बाजूला झोपून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की जामनेर तालुक्यात एका गावात राहणारी एक महिला घरासमोर 26 जुलै रात्री आठ वाजेच्या सुमारास खाटेवर झोपलेली असताना संशयित मूलचंद राठोड हा विवाहितेच्या बाजूला जाऊन झोपून तिच्या मनाला लज्जात पण नाही असे कृत्य केले. याप्रकरणी मूलचंद राठोड याच्याविरुद्ध विवाहितेने 27 जुलै रोजी सायंकाळी पावणे सात वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक सुभाष पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.