Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण
    • लोकशाहीचा गळा घोटणारी दडपशाही!
    • मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत
    • घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट
    • विवाहित महिलेवर आळीपाळीने बळजबरी बलात्कार
    • ‘त्या’ निर्दयीने कार नदीत घालण्यापूर्वीच केली दोन्ही मुलांची हत्या
    • नाथाभाऊंच्या अमृत महोत्सवाचे मंत्री महाजनांना निमंत्रण!
    • देशात रेप अँड मर्डरचा क्राईम सुरू आहे!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळमार्गे जाणाऱ्या १४ एक्स्प्रेस रद्द
    जळगाव

    प्रवाशांनो लक्ष द्या ! भुसावळमार्गे जाणाऱ्या १४ एक्स्प्रेस रद्द

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 4, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    तुम्हीही रेल्वेने प्रवास करण्याचे नियोजन करत असाल तर ही बातमी नक्की वाचा, जेणेकरून तुमची गैरसोय होणार नाही. नागपूर विभागातील कन्हान रेल्वे न स्थानकावर तिसरी लाइन टाकण्यासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून नॉन इंटरलॉकिंगचे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार असल्याने २ ते १४ डिसेंबर या कालावधीत भुसावळमार्गे मुंबई, पुणे आणि सुरतकडे जाणाऱ्या १४ गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

    १४ गाड्या रद्द

    १२८७० हावडा-सीएसएमटी एक्स्प्रेस (८ डिसेंबर), १२८६९ सीएसएमटी- हावडा एक्स्प्रेस (१० डिसेंबर), २२९०५ ओखा-शालिमार एक्स्प्रेस (१० डिसेंबर), २२९०६ शालिमार – ओखा एक्सप्रेस (१२ डिसेंबर), १२८१२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस (८ व ९ डिसेंबर), १२८११ एलटीटी-हटिया एक्स्प्रेस (१० व ११ डिसेंबर), १३४२५ मालदा टाउन- सुरत एक्स्प्रेस (२ व १२ डिसेंबर), १३४२६ सुरत-मालदा टाउन एक्स्प्रेस (४ व ११ डिसेंबर), १२१०१ एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस (८, ९, ११ व १२ डिसेंबर), १२१०२ शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस (१०, ११, १३ व १४ डिसेंबर), २०८२३ पुरी-अजमेर एक्स्प्रेस (४, ७ व ११ डिसेंबर), २०८२४ अजमेर-पुरी एक्स्प्रेस ७, १२ व १४ डिसेंबरपर्यत रद्द असल्याचे रेल्वे विभागाने कळवले.

     

    #bhusawal jalgaon nagpur Train Cancelled
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अखेर शिंदेसेनेचे रमेश म्हात्रे पोलिसांत शरण

    July 19, 2026

    मंत्री महाजन यांच्याबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणारा अटकेत

    July 19, 2026

    घाटमाथ्यासह मराठवाडा विदर्भात पावसाचा हायअलर्ट

    July 19, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif