Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!
    • दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!
    • विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!
    • मनोज पाटील, शरद शिंदे, विनोद तराळसह संशयितांचे जामीन फेटाळले!
    • शाळांमधील विद्यार्थ्यांची सुरक्षा चिंतेचा विषय!
    • मराठी भाषा विभागाच्या सात संकेतस्थळांचे नव्या डोमेनवर स्थलांतर पूर्ण
    • ९ ऑगस्टला मोफत कायदेविषयक मार्गदर्शक शिबिर
    • फ्रीलांस करिअरच्या संधी
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»मनोरंजन»मोठी बातमी; ‘थ्री इडियट्स’ मधील लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच निधन
    मनोरंजन

    मोठी बातमी; ‘थ्री इडियट्स’ मधील लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच निधन

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveSeptember 21, 2023Updated:September 21, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं दुर्दैवी निधन झाले आहे. एका उंच इमारतीवरून पडून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे मित्र आणि ॲक्टिंग कोच कुलविंदर बक्षी यांनी अखिल मिश्रा यांच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अखिल हे ५८ वर्षांचे होते त्यांच्या पार्थिवाला शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. अखिल यांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

    त्यांनी भंवर, उतरण, सीआयडी, श्रीमान श्रीमती, भारत एक खोज, रजनी यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. तर डॉन, हजारों ख्वाहिशें, गांधी माय फादर, शिखर, थ्री इडियट्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं आहे. आमिर खानच्या ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात त्यांनी साकारलेली लायब्ररीयन दुबेची भूमिका विशेष अशी गाजली होती.

    अखिल यांनी जर्मन अभिनेत्री सुझान बर्नर्टशी लागण केले. ३ फेब्रुवारी २००९ मध्ये दोघांनी कोर्ट मॅरेज केले. त्यांनतर ३० सप्टेंबर २०११ रोजी त्यांनी पारंपरिक विवाहपद्धतीनुसार पुन्हा लग्न केले होते. अखिल यांच्या निधनाचे वृत्त समजताच त्यांची पत्नी पूर्णपणे खचली आहे. “मी पूर्णपणे खचले आहे, माझ्या जोडीदाराने मला एकटं सोडलं, अशा शब्दात तिने आपल्या भावना व्यक्त केला आहे.

     

    #breking Akhil Mishra Rip Bollywood Three Idiots
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नशामुक्त युवा अभियानासाठी समन्वयाने काम करा!

    August 8, 2026

    दिव्यांग निवासी शाळेतील गंभीर अनियमितता!

    August 8, 2026

    विदगाव पुलाजवळ सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!

    August 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif