Browsing Tag

#breking

सावधान; कोरोना पुन्हा वाढला… देशात 24 तासात 600 हून अधिक रुग्ण, 3 जणांचा मृत्यू…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; काही वर्षांपूर्वी भारतासह जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोना व्हायरसची प्रकरणे पुन्हा एकदा समोर येऊ लागली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना…

धक्कादायक; कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवण्याची धमकी

लोकशाही न्यूज नेटवर्क कर्नाटक राजभवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शोष मोहीम सुरु कारली आहे. कर्नाटक राजभवनात रात्री साडेअकराच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. यात राजभवन…

मोठी बातमी; ‘थ्री इडियट्स’ मधील लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याच निधन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' या चित्रपटात लायब्ररीयन दुबेची भूमिका साकारणारे अभिनेते अखिल मिश्रा यांचं दुर्दैवी निधन झाले आहे. एका उंच इमारतीवरून पडून त्यांचं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांचे मित्र…

ब्रेकिंग; दिल्लीतील AIIMS रुग्णालयाला भीषण आग

दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीतील एम्स रुग्णालयाला (AIIMS Hospital) भीषण आग लागल्याचे समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असहेत. पीटीआयने ट्विट करत या संदर्भात माहिती दिली आहे. पीटीआयने ट्विटमध्ये म्हंटल…

NCC ट्रेनिंग दरम्यान विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण

लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील प्रसिद्ध अशा बांदोडकर आणि जोशी बेडेकर कॉलेजमध्ये NCC च्या विद्यार्थ्यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आली असून हे प्रकरण चांगलेच तापले आहे. या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संतापाची लाट…

मोठी बातमी; पुण्यातील साळुंखे विहारच्या एमएनजीएल पाइपलाइनला भीषण आग

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क साळुंखे विहार रस्त्यावरील नाला पार्कजवळ महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडची पाइपलाईन लीक झाल्यानं पेट घेतला होता. संभाव्य धोका टाळण्यासाठी गॅस पुरवठा सध्या बंद करण्यात आला आहे. खबरदारी म्हणून संपूर्ण वानवडी…

ब्रेकिंग;’समृद्धी महामार्गावर’ अपघातांची मालिका सुरूच, पुन्हा एक अपघात

लोकशाही न्यूज नेटवर्क बुलढाणा बस दुर्घटनेतून अजून महाराष्ट्र सावरत नाही तोच पुन्हा एक अपघात समृद्धी महामार्गावर (Samrudhhi Highway) झाला आहे. समृद्धी महामार्गावरतील अपघातांची मालिका सुरूच आहे. या महामार्गावर भीषण कार अपघात झाला असून…

Breaking: कसारा घाटात 4 वाहनांचा विचित्र अपघात; 2 जण ठार,1 जखमी

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक-मुंबई महामार्गावर नवीन कसारा घाटात सोमवार ( ता.५ रोजी ) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. यात आयशर, छोटा हत्ती व दोन पिकअप यांच्यात झालेल्या विचित्र अपघातात दोन जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाले. या भीषण…

Breking : फुटबॉल मॅचमध्ये मृत्यूचा थरार; 127 जणांचा बळी (व्हिडीओ)

लोकशाही न्यूज नेटवर्क इंडोनेशियामध्ये (Indonesia) एक धक्कादायक घटना घडली आहे. इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान (Indonesia Football Match) मोठा गोंधळ आणि हिंसाचार झाल्याने 127 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून त्यात दोन पोलिसांचाही…

भय्यू महाराज यांची आत्महत्या

इंदूर : -राष्ट्रसंत म्हणून ओळख असणारे भय्यूजी महाराज यांनी इंदुर येथे गोळी झाडून आत्महत्या केल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना उपचारासाठी जवळच्या बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. कोण…