शिक्षकी पेशाला काळीमा : सरकारी शाळेचे शिक्षकच ठरले भक्षक!
लोकशाही न्यूज नेटवर्क
गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याला कलंक लावणारी घटना समोर आली आहे. तामिळनाडूमधील कृष्णगिरी जिल्ह्यात एका सरकारी शाळेत तीन शिक्षकांनी १३ वर्षाच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली.…