Browsing Tag

snakebite

पाचोऱ्यातील २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू..

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील देशमुखवाडी येथे २५ वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून…

दुर्देवी : सर्पदंशाने शेतकऱ्याचा मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील ३६ वर्षीय शेतकऱ्याचा शेतात काम करीत असताना विषारी सापाने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १ जानेवारी रोजी दुपारच्या घडली आहे. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात…

सर्पदंश झालेल्या त्या मुलीचे अखेर निधन

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथील युवतीस सर्पदंश झाला होता. त्यावर पारोळा येथील कुटीर रूणालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. दि.२४ रोजी मुलीचे अखेर निधन झाले.…

सर्पदंशाने सामनेर येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील सामनेर येथील शेतकरी शेतातून घरी येत असतांना, त्यांना विषारी सापाने चावा घेतल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ३ आॅक्टोबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. या…

गोराडखेडा येथे सर्पदंशाने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील गोराडखेडा येथील शेतकऱ्याचा शेतात गुरांना चारा टाकत असतांना विषारी सर्पाने चावा घेतल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २३ सप्टेंबर रोजी दुपारी २:३० वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा…

सर्पदंशाने १३ वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  १३ वर्षीय मुलाचा सर्पदंशाने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना पाळधी खुर्द ता. धरणगाव येथे ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली.  जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू…

शेतमजुराचा सर्पदंशाने दुर्देवी मृत्यू

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील यावल चोपडा मार्गावरील नावरे गाव फाटयाजवळच्या शेतात विषारी सापाचा दंश झाल्याने तरूण शेतमजुराचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. सुनील भिमसिंग पाटील (वय ४२, रा. नावरे ता. यावल) हा तरूण…

१७ वर्षीय युवकाचा सर्पदंशाने मृत्यु

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) येथे वडिलांसोबात शेतात काम करीत असतांना सर्पदंशाने इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना दि. ४ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.…

तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू; कुटुंबावर दुःखाचा डोंगर

लोहारा ता.पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  रक्षाबंधन उत्सवाची सुप्रभात उगवताच लोहारा तालुका पाचोरा येथील शेळके कुटुंबावर तरुण मुलगा सर्पदंशाने मयत झाल्याने दुःखाचा डोंगर कोसळला व गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. शेतकरी सुधीर वेडू शेळके…