अभिनेता रणबीर कपूरवर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क
बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरवर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. अभिनेत्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. रणबीरचा ख्रिसमस सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे रणबीर…