Browsing Tag

pm narendra modi

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका पाहता मोदी सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या देशात कोरोनाची दुसरी लाट कमी होत  असताना तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता  कोविड-१९ रॅपिड अँटिजन टेस्टिंग किटच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. देशात नव्या कोरोना…

14 ऑगस्ट आता ‘हा’ दिवस म्हणून साजरा होईल; मोदींची घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या आदल्या दिवशी  फाळणीच्या दिवसाची आठवण काढली. देशाच्या फाळणीला कधीही विसरले जाऊ शकत नाही. द्वेष आणि हिसेंमुळे आपल्या लाखो लोकांना स्थलांतरित व्हावं लागलं.…

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो का छापला जातो ? केंद्र सरकारने केला खुलासा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क   जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सर्वत्र लसीकरण अभियान राबिवण्यात येत असून  लसीकरणानंतर देण्यात येणाऱ्या प्रमाणपत्रावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो हा मागील काही काळापासून…

नीरज चोप्राने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले पहिले सुवर्णपदक: मोदींनी केले अभिनंदन

टोकियो टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेकमध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक मिळाले. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला. यानंतर नीरजचे देशभरातून…

मोदींची घोषणा: राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव आता ‘मेजर ध्यानचंद’

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोदी सरकारने राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता या पुरस्काराला हॉकीचा जादुगार समजल्या जाणाऱ्या आणि देशाला हॉकीमध्ये नावलौकिक मिळवून दिलेल्या मेजर ध्यानचंद यांचे…

यापुढे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे विलीनीकरण होणार नाही; मोदी सरकारने संसदेत दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अर्थमंत्री निर्मला सीतारामन  संसदेत सांगितले की, सध्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या विलीनीकरणासाठी सरकारची कोणतीही योजना नाही. यासंदर्भात कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव दिलेला नाही. दोन बँकांचे खासगीकरण…

Tokyo Olympics 2020 : मीराबाई चानूने रचला इतिहास; भारताला मिळवून दिले रौप्यपदक

टोकियो ऑलिम्पिकच्या  पहिल्याच दिवशी भारताने पदकांच्या यादीमध्ये आपले खाते उघडले आहे. मीराबाई चानूने वेटलिफ्टिंगमध्ये महिलांच्या 49 kg किलो गटात रौप्य पदक जिंकून इतिहास रचला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे रौप्यपदक आहे.…

रायगड दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांप्रति पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अतिमुसळधार पावसामुळे  महाराष्ट्रात एकूण 6 ठिकाणी दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. महाड तालुक्यातील तळीये गावात दरड कोसळून 35 घरं ढिगाऱ्याखाली सापडली आहेत. त्यातून…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर निर्बंध आले असून सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाल्याने भक्तांना विठूमाऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही. मात्र भक्त आपापल्या परीने विठुरायाची भक्ती करून घरूनच दर्शन घेत…

भारतातील पहिल्या कोरोना लशीसंबंधी पंतप्रधानांची खुशखबर…!

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्व पक्षीय नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीमध्ये मोदींनी देशातील करोना परिस्थितीचा आढावा घेण्याबरोबरच करोना लसीसंदर्भातील महत्वाची माहिती. कोरोना विषाणूवरील भारतातील पहिली वॅक्सिन दृष्टीपथात आली…

राजकीय स्वार्थासाठी लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात

नवी दिल्लीः  आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी केवडिया येथे पोहोचले, त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ ला श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पुलवामा हल्ल्यासंदर्भात पाकिस्तानच्या संसदेत इम्रान खानच्या मंत्र्याने…

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या मुंबईत असून त्यांनी मुंबई मेट्रोच्या नव्या मार्गाचे उद्घाटन केले. यावेळी त्यांच्यासोबत राज्यपाल भगत कोश्यारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे उपस्थित आहेत. यावेळी…