” सुखाने भाकरी खा… नाहीतर माझी गोळी आहेच..”
गांधीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या गुजरात दौऱ्यावर असून आज दौऱ्याचा दुसरा दिवस आहे. नरेंद्र मोदी हे गांधीनगर दौऱ्यावर आहेत. गांधीनगरमध्ये त्यांनी भव्य असा रोड शो केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहर विकास…