Browsing Tag

Monsoon

यंदा मुसळधार पाऊस, ‘ला निना’चा प्रभाव मान्सूनवर दिसून येईल; हवामान खात्याची माहिती…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतातील मान्सून यंदा सामान्यपेक्षा चांगला राहणार आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, यावर्षी संपूर्ण देशात सरासरी 87 सेंटीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण ला निनाचा प्रभाव यंदा…

महाराष्ट्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क मान्सूनची आता परतीच्या प्रवासाला सुरवात झाली आहे. मुंबई, पुणे आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात देखील मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्यातून मोसमी वारे माघारी फिरले असून महाराष्ट्रातून…

येत्या ४८ तासात मान्सून सक्रिय होण्याचा अंदाज, जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसानं थैमान घातले आहे. नागपूर, नाशिक, भंडारा आणि लातूर या जिल्ह्यात पावसानं थैमान घातलं आहे. तर, पुढील ४८ तासात राज्यभरात मान्सून सक्रिय होणार…

धबधब्यातून कोसळतो इंद्रधनुष्य… (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेतील योसेमाइट नॅशनल पार्कमधील एका सुंदर धबधब्याचा एक जुना व्हिडिओ इंटरनेटवर पुन्हा व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये प्रसिद्ध धबधबा वेगवान वाऱ्यांमुळे रंगांच्या इंद्रधनुष्यात…

पावसाळ्यात या किड्यांपासून राहा सावध…

लोकारोग्य, लोकशाही न्यूज नेटवर्क: पावसाळा आला आहे आणि या ऋतूत वेळोवेळी पाऊस चालू बंद होतो. पाऊस मनाला सुखावणारा आणि छान दिसत असला तरी या ऋतूत विविध प्रकारचे कीटकही घरात खूप शिरतात. काही किडे उडणारे आहेत, तर काही इकडून…

पावसाळ्यात एकमेकांपासून दूर असाल तर अशा प्रकारे मिटवा दुरावा… पावसातही रोमान्स कायम…

विशेष, लोकशाही न्यूज नेटवर्क: पावसाळा आला की मनात लाटा उसळू लागल्या आणि फुलं उमलल्यासारखं वाटतं. हे सहसा फक्त प्रेमात असलेल्या लोकांनाच जाणवते. हा ऋतू असा असतो, जेव्हा वारे थंड असतात आणि वातावरण आल्हाददायक असते.…

पेरण्या खोळंबल्या : शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

लोकशाही संपादकीय लेख रोहिणी तसेच मृग नक्षत्र पूर्ण पणे कोरडे गेले पावसाचा टिपूस थेंब पडला नाही. जळगाव जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकरी हैराण असताना आता निसर्गाचीही अवकृपा झाल्याने खरीप पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत.…

पुढील चार दिवसात राज्यात बरसणार पावसाच्या सरी…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: जून महिना संपत आला असला तरी मान्सून काही येण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांसह शेतकरी राजा हवालदिल झाला आहे. पावसाने कुठे दडी मारली याच प्रश्नाने सर्व चिंतातूर आहेत. मात्र हवामान खात्याकडून…

मोसमी पावसाला परतीचे वेध; जळगावसह ‘या’ भागांना इशारा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मोसमी पावसाला आता परतीचे वेध आता लागले आहेत. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवसांत राजस्थानसह उत्तर भारतातील काही राज्यांतून मोसमी पाऊस परतीचा प्रवास सुरू करण्याची शक्यता आहे.…

पावसाळ्यात माशांचा त्रास वाढलाय? ट्राय करा ‘हे’ घरगुती उपाय

लोकशाही न्यूज नेटवर्क  पावसाळा आला की सर्वांची धावपळ उडते. पावसाळ्यात (Monsoon) मच्छर (Mosquitoes), माशा (Flies), किड्यांचे प्रमाण अधिक वाढते. पावसाळ्यात घर स्वच्छ ठेवणे मोठी जिकरीचे गोष्ट आहे. निरोगी आरोग्यासाठी (Healthy health)घरात…

हतनूरचे 41 दरवाजे पुर्णपणे उघडले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; तापी नदीच्या उगमस्थानासह पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीला पूर आला असून, पाणी वेगाने वाहू लागल्याने हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा…

शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करु नका, कृषीमंत्री दादा भुसेंचं आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कृषीमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती दिली आहे. जूनचा पहिला आठवडा उलटला तरी राज्यात मान्सूनच्या सरी बरसलेल्या नाहीत. यामुळे  पेरणीची कामं करावी की, नाही? अशा द्विधा मनस्थितीत बळीराजा आहे.…

अंदमान समुद्रात धडकणार मान्सून; ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रविवारी अंदमान आणि निकोबार बेटांवर हंगामातील पहिला पाऊस पडण्याची शक्यता आहे. यंदाही मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी वेळेच्या चार दिवस आधी पोहोचण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे (IMD) महासंचालक…