Browsing Tag

MLA Girish Mahajan

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

जे तुम्ही पेराल तेच उगवेल; गिरीश महाजनांचा खडसेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडी घडत आहेत. यावर आमदार गिरीश महाजन यांनी भाष्य केलं आहे. ..म्हणून थेट ईडीच त्यांच्या घरी गेल्या अनेक दिवसांपासून संजय राऊतांना ईडीच्या नोटिसा येत होत्या,…

भाजपचे राष्ट्रपती राजवटीचे षड्यंत्र यशस्वी होणार नाही- एकनाथराव खडसे

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहे. या घडामोडींवर ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी भाजपला खडे बोल सुनावले आहेत. भाजपवर निशाणा साधत ते म्हणाले की, भाजपचा राज्यात राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव…

‘अमोल मिटकरी जिभेला हाड नसलेला आमदार’- गिरीश महाजनांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संवाद जाहीर सभेत ब्राह्मण समाजाची आणि पुरोहित वर्गाची आपल्या भाषणात खिल्ली उडवली असल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाकडून करण्यात येत आहे.…

पेनड्राईव्ह बॉम्बमुळे इतर खटल्यांबाबतही संशय कल्लोळ !

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा अधिवेशनात महाविकास आघाडी सरकार सत्तेचा वापर करून महाराष्ट्रातील भाजप पक्ष संपविण्याचा कट करीत असल्याचा व्हीडीओ ऑडीओ क्लिपच्या पुराव्याद्वारे केले. त्या स्टिंग ऑपरेशन पेन…

आ. गिरीश महाजनांना हायकोर्टाकडून दिलासा कायम

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क भाजप नेते गिरीश महाजन हे जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचा ताबा मिळावा म्हणून ट्रस्टींना धमकावल्या प्रकरणी वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. याप्रकरणी महाजनांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलेला…

गोव्यात शिवसेनेला कुत्रही ओळखत नाही: आ. गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय जनता पक्षाच्या १२ आमदारांचं निलंबन सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात १२ आमदारांचं निलंबन करण्यात आलं होतं. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात गोंधळ घातल्यानं निलंबनाची…

गिरीश महाजनांसह 11 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क गिरीश महाजनांसह अकरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेरमध्ये भाजपनं गुरुवारी मोर्चा काढला होता. या मोर्च्याच्या आयोजनामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार गिरीश महाजन यांच्या 11 जणांविरोधात…

आ. गिरीश महाजन कोरोना पॉझिटिव्ह

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क माजी मंत्री तथा जामनेर मतदारसंघाचे आ. गिरीश महाजन यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना नमुन्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी खबरदारी…

राज्य शासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा- आ. गिरीश महाजन

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज सकाळी तालुक्यातील गारखेड्याजवळ झालेला भीषण अपघात हा एस.टी. कर्मचार्‍यांच्या संपामुळे झाला असून राज्य सरकारची अनास्था यासाठी कारणीभूत ठरली आहे. संपामुळे सर्वसामान्यांचे जीव जात असतांना शासन स्वस्थ…

माजी मंत्री आ. गिरीश महाजनांसह १२५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात आंदोलन आणि धरणे करण्यास बंदीचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश असतानाही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणार्‍या भाजपचे माजी मंत्री तथा आमदार गिरीश महाजन खासदार उन्मेष पाटील, आमदार…

जिल्हा बँक निवडणूकीवर भाजपचा बहिष्कार- माजी मंत्री आ. गिरीश महाजन (व्हिडीओ)

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून नवनवीन घडामोडी घडत होत्या. तर आज जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे. भारतीय जनता पक्षाच्या सर्व २४ उमेदवार माघार…

आ. गिरीश महाजन यांच्यासह दहा जणांविरुध्द गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सोमवारी भाजपातर्फे कोर्ट चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढून जमाबवंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी रात्री उशीरा माजी मंत्री आ. गिरीश महाजन यांच्यासह १० जणांविरोधात जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल…

.. तर भविष्यात आम्हाला ही चित्रपटात भूमिकेची संधी द्यावी – आ. गिरीश महाजन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर येथे 'हलगट; या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी बोलताना गिरीश महाजन म्हणाले, अजितदादा पवार, सुधीर मुनगट्टीवार, जयंत पाटील, राधाकृष्ण विखे…

माजी मंत्री महाजनांच्या निवासस्थानी पंडितजी दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी..

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  भाजपा पक्ष जगाच्या पाठीवर आगामी काळात महासत्ता म्हणून पुढे येणार असल्याचे मत भाजपा नेते आ. गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे. आज स्वर्गीय पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन आ .गिरीश…

.. हा तर ओबीसींचा आवाज दडपण्याचा कुटील डाव – आ. गिरीश महाजन

मुंबई,  प्रतिनिधी  राज्यातील महाविकास आघाडी सरकारला पावसाळी अधिवेशन गुंडाळण्याची घाई झाली असून यात ओबीसी आरक्षणाला पध्दतशीरपणे खो देण्यासाठी आणि भाजपचे सभागृहातील संख्याबळ कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने आमदार निलंबनाचा कुटील…