आर्थिक झळ : जिल्हा दूध उत्पादक संघाने केली दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने प्रति लिटर २ रुपयांनी दरवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे गृहिणींपासून ते चहा विक्रेते यांना आर्थिकझळ सोसावी लागणार असून शेतकऱ्यांना यामध्ये दिलासा मिळणार आहे.