Browsing Tag

maratha arkshan

झोपेत असतांना माझ्या सह्या घेतल्या ; मनोज जरांगे पाटलांचा आरोप

मुंबई;-  न्यायालयाचा आदेश असल्याचं सांगत आझाद मैदानावर परवानगी नाकारल्याच्या कागदावर काही पोलीस अधिकाऱ्यांनी  सही केल्याचं त्यांनी म्हटले असून पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत. त्यांनी…

देव जरी खाली आला तरी मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखणार नाही -मनोज जरांगे पाटील

जालना ;- मराठ्यांना आरक्षण घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. देव जरी खाली आला तरी, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण घेण्यापासून रोखू शकत नाही. मराठ्यांनी सावध राहण्याची गरज आहे. सरकारने एकाला अटक केली की सर्वांनी तुरुंगात जायचं. सरकारने…

.. तर महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत – छगन भुजबळ

मुंबई- राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच…

मराठा आंदोलकांनी राष्ट्रवादीच्या आमदाराच्या घराची तोडफोड करीत वाहने जाळली

माजलगाव ;- मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची टिप्पण्णी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके यांना चांगलीच भोवली. आमदार प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील घरावर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन…

मराठा उपसमितीची बैठक संपली .. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली महत्वाची माहिती (पहा व्हिडीओ )

मुंबई ;- आज मराठा समाजाच्या उपसमितीची बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित होते. त्यामुळे आजच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. आजच्या बैठकीतही ठोस निर्णय झाला नसल्याचं समोर आलं आहे. शिंदे समितीचा अहवाल, समितीला…

मराठा आरक्षणासाठी जळगावात कँडल मार्च

जळगाव : अंतरवाली सराटी येथे मनोज पाटील जरांगे हे आपल्या मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पुन्हा उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनार्थ आपण सर्व मराठा समाज बांधव एकत्र येऊन जरांगे पाटलांना आपल्याला आरक्षण मिळविण्यासाठी शंभर टक्के साथ द्यावी.…

मराठा आरक्षण : … तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करू नये ; तरुणाने घेतला गळफास

छत्रपती संभाजीनगर: - शाळेच्या पाटीवर जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत माझ्यावर अंत्यसंस्कार करण्यात येऊ नये, असा मजकूर लिहून एका २८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आपतगाव…

कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय मागे हटणार नाही – मनोज जरांगे पाटील

राजगुरूनगर ;- मराठा समाजातील एका बांधवाने गुरुवारी आत्महत्या केली. मराठा समाजावर दुःखाचा डोंगर कोसळला. मराठा समाज सुनील कावळे यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही. त्याच्या लेकराला मराठा समाज कधीच दूर करणार नाही. तसंच कुणबी जात प्रमाणपत्राशिवाय…

मुंबईत मराठा आरक्षण आंदोलकाची गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनातील सक्रिय कार्यकर्ता सुनील बाबूराव कावळे (४५) यांनी बुधवारी मध्यरात्री वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे सुनील कावळे यांच्या…

दहा दिवसात मराठा आरक्षण द्या-मनोज जरांगे पाटील

अंतरवाली (जि. जालना) : मराठ्यांच्या गरीब पोरांना आरक्षणाच्या माध्यमातून उच्च शिक्षण मिळावे, त्यांनाही नोकऱ्या मिळाव्यात म्हणून गेली अनेक वर्षे आम्ही सतत संघर्ष करीत आलो आहोत. मराठ्यांनी लाखोंनी मोर्चे काढले, रस्त्यावरची अन् कोर्टातली लढाई…