Browsing Tag

Manavel

माजी मंत्री दशरथ भांडे व आदिवासी कोळी समाज आंदोलन समन्वय समितीच्या प्रयत्नाला येणार यश

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क १० ऑक्टोबर २०२३ पासुन जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय समोर आदिवासी कोळी समाज बांधव व महिला भगिनी आमरण अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत. त्याचा १४ दिवसापर्यत शासनाचे कडुन कुठल्याही प्रकारचे ठोस निर्णय होत नसल्यामुळे,…

थोरगव्हाण येथे एका तरूण शेतकऱ्याची आत्महत्या, वाचा सविस्तर

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील थोरगव्हाण गावातील राहणाऱ्या एका विवाहीत तरुणाने आपल्या शेतात गळफास घेवुन आत्महत्या करून आपली जिवनयात्रा संपवल्याची घटना घडली असुन पोलीस ठाण्यात या गुह्याची नोंद करण्यात आली आहे. या संदर्भात…

पावसाचे पाणी गोळा करून साकळीकर भागवत आहे पाण्याची तहान

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून साकळीच्या गावकऱ्यांना भिषण टंचाईचा सामना करावा लागत असून, ग्रामपंचायत प्रशासनाच्या नियोजनाअभावी गावासह वेळोवेळी पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. उन्हाळ्यातील पाणीटंचाई तर सोडाच…

जि.प.प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप होणार कधी?

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल: शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे, असा आदेश शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी दिला असूनही शाळा उघडळून १५ दिवसाच्या कालावधी झाला मात्र विद्यार्थी गणवेश विना शाळेत येत…

ग्राम विकास अधिकारी साहेब…सांगा या रस्त्यावरून आम्ही कसे वापरावे?

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल, साकळी येथील जुन्या पोस्ट ऑफिस भागातील गटारीवरील दोन ठिकाणचे धापे पूर्णपणे तुटलेले व खचलेले असून हे धापे या भागातील नागरिकांच्या वापरासाठी अतिशय धोकेदायक व त्रासदायक बनले आहे.या धाप्यावरून वाहनाने…

मनवेल येथे हायमास्ट पथदिवे बनले शो-पीस

लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manavel) ता.यावल आमदार/खासदार यांच्या नीधीतुन मनवेल येथे आठ वर्षांपूर्वी लाखो रुपये खर्च करून लावलेले पथदिवे शोभेची वस्तू ठरत आहे. त्यामुळे गावात अंधाराचे साम्राज्य असल्याने ग्रामस्थांना त्रास सहन…

साकळी येथील इसमाची भामट्याकडून झाली फसवणूक

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल ता.यावल साकळी येथे एका तरुणाची ओटीपीद्वारे फसवणूक, मी आयपीपीबी बँकेतून बोलतोय, तुम्ही आमच्या बँकेचे खातेदार आहात हे निश्चय करण्यासाठी केवायसी करणे आवश्यक आहे. तुमच्या मोबाईल क्रमांकावर जो ओटीपी आला तो…

साकळीत विजवितरण कार्यालयाकडून गावात केली विजेसंबंधी कामे

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क साकळी येथे दरवर्षी गावपरंपरेनुसार अक्षय तृतीयेच्या एक दिवस आधी छत्रपती शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. यंदा गावात दि.२२ रोजी हा उत्सव साजरा केला. दरम्यान या उत्सवात संपूर्ण साकळी गावातून मिरवणूक काढली…

यावल आगारातून सांयकाळी सुटणारी जळगाव बस बंद झाल्याने प्रवाश्यांचे हाल

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जळगाव बस बंद झाल्याने कीनगाव, साकळी, नायगाव येथील प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. यावल आगारातून सांयकाळी साडेसात वाजता विदगाव मार्गे जाणारी…

वाढत्या तापमानाने केळीबागा सुकण्याच्या मार्गावर

मनवेल, लोकशाही न्युज नेटवर्क मनवेल (Manavel) सह परिसरात सूर्य आग ओकू लागल्याने शेतकरी राज्याने दिवसरात्र जिवापार जतन केलेली केळी बागा सुकण्याच्या मार्गावर असल्याने भविष्यातील शेतकऱ्यांची गणित अंधारमय होणार काय? असाच प्रश्न दिसत…