Browsing Tag

Jalgaon Crime News

प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या घरात चोरटयांनी केला हात साफ

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक हे कुटुंबियांसह बाहेरगावी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. दरम्यान, शहरात चोरीच्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे…

महिलेच्या विनयभंगप्रकरणी आरोपीस अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव तालुक्यातील दळवेल तांडा येथे महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी संभाजी भिल चव्हाण याला येथील न्यायालयाने सोमवारी (दि. ८) एक वर्ष सध्या कारावासाची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. आरोपी…

जळगावात अनधिकृतपणे गॅस भरून देणाऱ्यांवर कारवाई

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील बहिणाबाई उद्यानाच्या मागील बाजूस अनधिकृतपणे स्वयंपाक गॅसच्या सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरून देणाऱ्या दुकानदारासह त्याचे साहित्य जप्त करण्यात आले. संदीप रवींद्र दाभाडे (वय ३७) हा स्वयंपाक गॅस…

४ कोटी खंडणी : ॲड. प्रवीण चव्हाणांसह ५ जणांवर गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात गाजलेल्या खटल्यातील माजी सरकारी वकीलावर चार कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल केला आहे. साक्षीदारला धमकी देऊन चार कोटी रुपयांची मागणी केली तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. तुला जिवंत रहायचे…

शेतरस्त्याच्या वादातून २ गटात तुफान हाणामारी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पिंपळगाव बुद्रुक येथे शेती वहिवाटीच्या रस्त्यावरून दोन शेतकरी कुटुंबांमध्ये शुक्रवारी (ता. १०) वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्याने एकजण गंभीर असून, याप्रकरणी वरणगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…

अवैध्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील मेहरूण तलाव काठाला लागूनच जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण तलावाच्या…

तरुणाची चॉपरने भोसकून हत्या करणारी ‘चौकडी’ ताब्यात !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.…

बापरे..आरोपीला अटक करणाऱ्या पोलिसांवर फेकले सिलिंडर, आईने घेतला झटापटीत चावा

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव : शहरातील गेंदालाल मील येथील आरोपी प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात फरार असलेल्या गुन्हेगाराने अटक करायला गेलेल्या पोलिसांच्या अंगावर रेग्युलेटर काढून भरलेले गॅस सिलिंडर फेकले तर त्याच्या आईने झटापटीत चावा…

तेलीचौकात दोन जणांवर धारदार चॉपरने जीवघेणा हल्ला

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव ; शहरातील तेली चौकात दोन जणांना शिवीगाळ करून धारदार चॉपरने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण प्रकाश कोळी (वय-३५) रा. पांजरापोळ…

जुगार अड्ड्यावर पोलीसांचा छापा; ५ जणांवर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील मेहरूण तलाव परिसरात बेकायदेशीर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर एमआयडीसी पोलीसांनी छापा टाकला. यावेळी रोकड, मोबाईल आणि जुगार खेळण्याचे साहित्य पोलीसांनी जप्त केला असून पाच जणांविरोधात गुन्हा दाखल…

शिक्षिकेचा विनयभंग; गुन्हा दाखल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २२ वर्षीय शिक्षिकेचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. शहर पोलिस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात २२ वर्षीय शिक्षिका आपल्या…

टीव्हीएस शोरूम फोडले; चोरटा झाला सीसीटीव्हीत कैद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील टीव्हीएस शोरूम मध्यरात्री फोडून अज्ञात चोरट्याने लॅपटॉप आणि मोबाईल लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. चोरी करतांना चोरटा सीसीटीव्हीत कैद झाला असून  याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे…