Browsing Tag

Indian Army

उन्हाची तीव्रता इतकी कि, सैन्य दलाच्या जवानाने पापड भाजून दाखवला…(व्हिडीओ)

बिकानेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या देशातील विविध राज्यांमध्ये उष्णतेली लाट, भीषण गर्मी आणि उन्हाचा कहर पाहायला मिळत आहे. त्यामुळे काही जन थंड हवेच्या ठिकाणी परिवारासह सहलीला तर काही जण घरीच AC किवा कुलर मध्ये राहून…

भारतीय सैन्यात अग्निवीर भरतीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; भारतीय लष्करात भरती होऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय लष्करातर्फे अग्निवीरांच्या पुढील भरतीची नोंदणी प्रक्रिया आज, ८ फेब्रुवारीपासून सुरू झाली…

वीर जवान भानुदास पाटील यांच्यावर शासकीय इतमामात शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

जळगाव;- अमर रहे…, अमर रहे… वीर जवान भानुदास पाटील अमर रहे…’च्या घोषात आज सकाळी कुसुंबे, ता.जि.जळगाव येथे वीर जवान भानुदास कौतीक पाटील यांना हजारो नागरिकांनी साश्रूपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जवान भानुदास…

हातात कोरडी भाकरी तरीही चेहऱ्यावर हसू; भारतीय जवानांचा भावनिक व्हिडीओ पाहून अश्रू थांबणार…

व्हायरल, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या संरक्षणासाठी आपल्या देशाचे सैनिक किती बलिदान देतात हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पाऊस असो, बर्फ असो किंवा सीमेवरील गोळ्या असो, भारतीय सैन्य आपले कर्तव्य बजावण्यात कधीच मागे हटत…

IIT दिल्ली आणि DRDO ने बनवले जगातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 15 वर्षांच्या संशोधनानंतर अखेर भारताला जगातील सर्वात हलके बुलेटप्रूफ जॅकेट बनवण्यात यश आले आहे. या बुलेटप्रूफ जॅकेटचे वैशिष्ट्य म्हणजे ते स्नायपरचे सहा शॉटही सहन करू शकते. हे…

लासूर येथील जवान देवाजी माळी देशसेवेतून सेवानिवृत्त

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: लासूर ता.चोपडा येथील रहिवासी हवलदार देवाजी रामा माळी नुकतेच भारतीय सैन्यात २४ वर्ष प्रदीर्घ सेवेतून सेवानिवृत्त झाले. हवालदार देवाजी माळी मराठा लाईट इन्फेंट्री रेजिमेंट या तुकडीत देशसेवा…

जिल्ह्यातील गुढे गावातील जवान राहुल माळी कर्तव्यावर असतांना शहीद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत-बांगलादेश सीमेजवळ पश्र्चिम बंगाल येथील कंचनपुरा येथे दि.२७ देशसेवा बजावत असताना गुढे. ता. भडगाव. जि. जळगाव येथील रहिवासी व भारतीय सैन्य दलात नायक पदावर कार्यरत असलेले जवान राहुल…

तरुणांना सुवर्णसंधी ; सैन्य दलात ३४९ पदांसाठी भरती !

नवी दिल्ली ;- सैन्य दलात विविध पदांसाठी जुलै २०२४ मध्ये सुरू होणाऱ्या अभ्यासक्रमासाठी ३४९ पदांच्या भरतीसाठीची भरती प्रक्रिया सुरू झाली असून, ६ जून २०२३ पर्यंत ऑनलाइन पद्धतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या संकेतस्थळावर अर्ज करायचा आहे.…

मिग-२९ के ने रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर उतरून रचला इतिहास…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय नौदलाने आणखी एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे. मिग-२९ के ने रात्रीच्या अंधारात आयएनएस विक्रांतवर उतरून इतिहास रचला आहे. स्वावलंबनाकडे नौदलाच्या उत्साहाचे हे लक्षण असल्याचे भारतीय…

महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क देशसेवेसाठी लष्करात महिलांना संधी मिळावी तसेच त्यांना देशसेवेची जबाबदारी पार पाडता यावी, या अनुषंगाने भारतीय सैन्यदलाच्या येथील दक्षिण मुख्यालयाकडून महिलांसाठी लष्करी पोलिस भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले…