Browsing Tag

Girana River

वाळू माफियांना शॉक; गिरणेत 17 ट्रॅक्टर जप्त…

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत. गुरुवार दिनांक 4 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता निमखेडी येथील गिरणा पात्रात टाकलेल्या…

गिरणा नदीत एकाचा बुडून मृत्यू… कारण वाचून थक्क व्हाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराजवळ असलेल्या गिरणा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. राजू भूरा भिल (३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पात्रात पोहतांना फिट आल्याने…

गावकऱ्यांनो तुमच्या एकजुटीला सलाम..!

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्याची लाईफ लाईन असलेल्या गिरणा पात्रातून होणारा अनधिकृत वाळूचा उपसा थांबवण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्यासाठी शासन यंत्रणा दुर्बल ठरली आहे. अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्यांवर कठोर कायदे असताना सुद्धा कायदा…

निवेदन देवूनही गिरणा नदीत अवैध वाळू उत्खनन सुरूच..

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव तालुक्यातील गिरणा नदी पात्रातून अवैधरित्या वाळू उत्खनन केले जात आहे. याबाबत प्रशासनाला अगोदरच लेखी निवेदन देऊन सुद्धा कुठलेही कारवाई केली नाही.  त्या निषेधार्थ दि. २ नोव्हेंबर रोजी तहसील…

भडगावात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील हजारो नागरिकांना ज्या विहिरीद्वारे पाणी पिण्यास मिळते त्याच नगरपालिकेच्या वॉटर सप्लाय विहिरी जवळून व ज्या ठिकाणाहून पाण्याची आवक आहे असे वढदे या ठिकाणाहून मध्यरात्री जेसीबी द्वारे…

गिरणा नदीला पुर ; भडगाव शहराच्या काठावरील वस्ती खाली करण्याच्या सूचना

भडगाव (सागर महाजन) :  गिरणा धरण पाणलोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातून दि.26 रोजी वीस हजार क्युसेस प्र. से. एवढा प्रवाह सोडण्यात आला आहे. तसेच गिरणा नदीला अनेक नद्या- नाले मिळतात त्यांचे पाणी मिळून हे तीस हजार क्युसेस…

गिरणा धरण फुल ; नदीत आज सकाळी सुटणार पाणी

गिरणा काठावरील गावातील नागरीकांनी सतर्कतेच ईशारा जळगाव (प्रतिनिधी) : गिरणा धरण काल राञीपर्यंत १०० टक्के भरले आहे. जळगाव लोकसभेचे खासदार उन्मेशदादा पाटील यांचे हस्ते काल राञी गिरणा धरणाच्पा पाण्याचे जलपुजन करण्यात आले. आता आज सकाळी ९…

गिरणेला ५० वर्षापूर्वी आला होता महापूर !

14 सप्टेंबर 1969 ला आला होता महापूर ; संपूर्ण भडगाव शहर बुडाले होते ज्येष्ठ नागरिकांनी दिल्या आठवणींना उजाळा भडगाव (सागर महाजन) :- गिरणा नदी ही जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली आहे. धरणाचे काम झाल्यानंतर 14 सप्टेंबर 1969 ला सतत…