Browsing Tag

Chimanrao Patil

पोटदुखी असणाऱ्यांसाठी आता ‘डॉक्टर आपल्या दारी ‘उपक्रम राबविणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पाचोरा येथे शासन आपल्या दारी उपक्रमला उत्स्फूर्त प्रतिसाद पाचोरा ;-आताचे हे सरकार सर्वसामान्यांना न्याय देणारे आहे. शासन आपल्या दारी उपक्रमामुळे आज अनेकांना पोट दुखी झाली आहे. आता यापुढे 'डॉक्टर आपल्या दारी' हा उपक्रम राबविणार असल्याची…

चौथे मंत्रीपद मिळणार विश्वास की आशावाद?

लोकशाही संपादकीय लेख शिंदे आणि फडणवीस सरकारच्या दोन वेळेच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर जळगाव जिल्ह्यासाठी भाजप तर्फे गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि शिंदे गटातर्फे पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) असे दोन मंत्री मिळाले. जळगाव…

विधानसभेच्या अध्यक्षांनी बजावली सेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस

मुंबई ;- शिवसेनेच्या १६ आमदार निलंबन प्रकरणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे ४० आणि ठाकरे गटाच्या १४ आमदारांना नोटीस बजावली आहे. या सर्वांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी ७ दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. अपात्रतेची…

शिंदे भाजप गटाला महाविकास आघाडीचा धक्का

लोकशाही, संपादकीय लेख जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील बाजार समितीच्या निवडणुकीत एकूण १२ पैकी ६ बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे भाजप गट विजयी झाला असला तरी इतर ६ पैकी ५ बाजार समितीत महाविकास आघाडीने आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

पारोळा नगरपालिकेच्या नविन करवाढीस अखेर स्थगिती

डॉ,मंगेश तांबे यांच्या प्रयत्नाना यश पारोळा पारोळा नगरपालिकेच्या वतीने नवीन घरपट्टी आकारणीने शहरातील नागरिकां मध्ये नाराजीचा सूर उमटला होता.मात्र पारोळा नगरपालिकेच्या नविन करवाढीस अखेर स्थगिती मिळाली असून डॉ,मंगेश तांबे यांच्या…

पारोळा, एरंडोल तालुक्याच्या विकास कामांसाठी १०० कोटींचा निधी-आ. चिमणराव पाटील

पारोळा,लोकशाही न्यूज नेटवर्क राज्याच्या विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. या अर्थसंकल्पात पारोळा आणि एरंडोल तालुक्याच्या मतदार संघांसाठी १०० कोटी ५१ लाख रूपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आ.चिमणराव पाटील यांच्या…

570 कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. यात जिल्हा वार्षिक योजना वर्ष २०२३-२४ यासाठी तब्बल ५६९ कोटी ८० लक्ष रूपयांची तरतूद असणाऱ्या प्रारूप आराखड्याला मंजुरी…

सेनेच्या आक्रोश मोर्चाने बंडखोरांना हादरा..!

लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदार बंडखोरी करून एकनाथ शिंदे गटात सामील झाले. सुरत गुवाहाटी आणि गोव्याच्या मुक्कामानंतर पोलीस बंदोबस्तात सर्व काल मुंबईत आले आणि आज विधानसभा अधिवेशनात विधानसभा अध्यक्ष…

जिल्ह्यातील मंत्र्यांच्या यादीत तिसरे नाव कोणाचे ?

लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी अनपेक्षितपणे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री पदावर दावा करणारे भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन सर्वांनाच धक्का दिला. एकनाथ…

ना. गुलाबराव पाटील आणि आ. चिमणराव पाटलांनी घेतली खडसेंची सदिच्छा भेट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज मुंबईत राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री ना गुलाबराव पाटील आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व आमदार चिमणराव पाटील यांनी मा.महसुलमंत्री एकनाथरावजी खडसे  सदिच्छा भेट घेतली. माजी मंत्री एकनाथराव खडसे…