Browsing Tag

Chhatrapati Sambhaji Nagar

१४ वर्षांच्या समृद्धीने घेतला अखेरचा श्वास

छत्रपती संभाजीनगर: - महापालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातील पिवळी वाघीण समृद्धी आजारी होती. किडनी व्यवस्थित कार्य करत नसल्याने तिने अन्न सोडले होते. ती उपचारालाही प्रतिसाद देत नव्हती. चार दिवसांपासून तिला सलाइनद्वारेच पोषक अन्नद्रव्य…

संभाजीनगरमध्ये भीषण अग्नितांडव, 7 जणांचा मृत्यू

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. छावणी परिसरात भीषण आग लागल्याने ७ जणांचा मृत्यू झाला आहे. आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. आगीचे कारण अद्याप समोर आलेलं नाही. चार…

बापरे ! नवऱ्याशी झालं भांडण, बायकोने घरच पेटवले

छत्रपती संभाजीनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  नवरा बायकोच्या भांडणाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील मात्र छत्रपती संभाजीनगरमधील घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एन-२ परिसरातील नालंदा सोसायटीत राहणाऱ्या नवरा बायकोचे जोरदार भांडण झाले. या…

नवऱ्याच्या जाचाला कंटाळू पत्नीची आत्महत्या

लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर येथून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पतीचे विवाहबाह्य संबंध आणि दारू पिऊन सतत होणाऱ्या मारहाणीला कंटाळून पत्नीने स्वतःच जीवन संपवलं. सदर घटनेबाबत मृत विवाहितेच्या वादिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली…

छत्रपती संभाजीनगरात मनोज जरांगे पाटील यांची १० रोजी जाहीर सभा

छत्रपती संभाजीनगर :- गारखेडा परिसरातील विभागीय क्रीडा संकुलात मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांची जाहीर संवाद सभा मंगळवारी (दि.१०) सायंकाळी ५ वाजता आयोजित केली आहे. शहरात गुरुवारी विविध ठिकाणी झालेल्या काॅर्नर बैठकांतून या सभेला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘शासन आपल्या दारी’ योजनेचा शुभारंभ

लोकशाही, न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) मधील कन्नड याठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) आले असता, 'शासन आपल्या दारी' या योजनेचा शुभारंभ केला. यावेळी परिसरातील…

उच्च न्यायालयाची ताकीद; औरंगाबादच म्हणायचं….

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात सत्तांत होताच नामांतराच्या घडामोडींना वेग आला होता आणि त्या प्रमाणे औरंगाबाद आणि धाराशिव शहराचे नामांतर देखील झाले होते. आणि त्याला केंद्राने देखील मंजुरी दिली होती.…

महिलेवर अनैसर्गिक अत्याचार ; राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे धक्कादायक प्रकार समोर आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) पदाधिकाऱ्याने एका महिलेला गुंगीचे औषध पाजून अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी…

छत्रपती संभाजीनगर नामांतराची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) हे नाव बदलून औरंगाबाद (Aurangabad ) करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर आणि…