Browsing Tag

chagan bhujbal

छगन भुजबळांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला मागे

नाशिक ;- नाशिक लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी करण्याचा आपला निर्णय आपण मागे घेत असल्याची घोषणा आज मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे. यामुळे येथून शिंदेसेनेच्या लढण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकमधून छगन भुजबळ हे…

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी छगन भुजबळांसह कुटुंबियांना नोटीस

मुंबई : महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळाप्रकरणी दोषमुक्त करण्यात आलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांसह त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. एसीबीच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आम आदमी पक्षाच्या नेत्या अंजली दमानिया…

ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला – छगन भुजबळ

मुंबई ;-  ओबीसी रॅलीच्या आधीच आपण मंत्रीपदाचा राजीनामा सुपुर्द केला असून आपल्याला कुणी मंत्रीपदावरून टोला मारू नये, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली असल्याने खळबळ उडाली आहे . राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज…

.. तर महाराष्ट्रात आता मराठा शिल्लक राहणार नाहीत – छगन भुजबळ

मुंबई- राज्यात सगळे मराठा लोक कुणबी होत आहेत. त्यामुळे आता राज्यात मराठा कोणी राहणारच नाही, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. सगळेच मराठा लोक कुणबी प्रमाणपत्र घेत आहेत आणि ओबीसी होत आहेत. त्यामुळे मराठा महाराष्ट्रात शिल्लकच…

आम्ही जनहितासाठी भाजपसोबत गेलो, सत्तेसाठी गेल्याचा प्रचार चुकीचा – भुजबळ

कर्जत ;-अजित पवार यांनी राष्ट्रवादीतून बंड केल्यानंतर भाजपला पाठिंबा देत सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला. तर महाविकास आघाडीसोबतच राहण्याची भूमिका शरद पवार यांनी घेतली. सध्या राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याचा न्यायालयीन लढा चालू आहे. सोबतच…

माझ्या डोक्यावर जितके केस तितकी आंदोलने केली ; छगन भुजबळांचा जरांगे पाटलांना टोला

हिंगोली ;- ते नवीन नेते आता नवीनच काहीतरी बोलू लागले आहेत. भुजबळ म्हातारे झालेत असं काल म्हणाले. अरे बाबा हो! झालोय म्हातारा, सगळेच होणार आहेत. तुझे माता-पिता म्हातारे झाले असतील. तूसुद्धा म्हातारा होशील.” भुजबळ यावेळी डोक्यावरचे केस पकडून…

होय! मला अध्यक्ष करणार होते, मात्र .. सुप्रिया सुळे यांचा गौप्यस्फोट !

पुणे ;- राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याच्या घोषणेनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याने त्यांनी आपला राजीनामा परत घेतला होता. त्यामुळे शरद पवार यांनी आपला राजीनामा मागे घेतल छगन भुजबळ यांनी मोठं…

साहेब आमचे विठ्ठल तुम्हीच ; या विठ्ठलाला बडव्यांनी घेरले – छगन भुजबळ

मुंबई: - माझा फोटो बॅनर्सवर वापरु नका असे ज्येष्ठ नेते शरद पवार आम्हाला सांगतात . पण पवार साहेब हा आमचा विठ्ठल आहे. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडब्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू, असे वक्तव्य…

राज्यासह देशाच्या विकासाकरिता महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय -अजित पवार

मुंबई ;- राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करून महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. तसेच शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला . उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र विकासाला महत्व…