Browsing Tag

#CAA

साउथ स्टार थलपथी विजयने केला नागरिकत्व कायद्याचा विरोध; म्हणाला, हे बंधुत्वासाठी आहे संकट…

तामिळनाडू, लोकशाही न्यूज नेटवर्क; लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने CAA ची अधिसूचना जारी केली आहे. आता 2014 पूर्वी पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेशातून भारतात आलेल्या बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळू…

मोठी बातमी; सरकारने लागू केला CAA कायदा, आता बिगर मुस्लिम निर्वासितांना मिळणार भारताचे…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; नागरिकत्व (सुधारणा) कायदा (CAA), 2019 देशभरात लागू करण्यात आला आहे. यासंबंधीचे नियम आज अधिसूचित करण्यात आले. CAA पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानमधील अनधिकृत गैर-मुस्लिम…

गृह मंत्रालयाकडून आज रात्री सीएए अधिसूचना जारी होऊ शकते? – सूत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; गृह मंत्रालय आज रात्रीपर्यंत CAA बाबत अधिसूचना जारी करू शकते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील गैर-दस्तऐवजित गैर-मुस्लिम स्थलांतरितांना वेगाने नागरिकत्व देण्यासाठी आणले…

देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात ‘सीएए’ लागू होणार – अमित शहा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) लागू केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी येथे केली. हा देशाचा कायदा असून त्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अधिसूचना काढली जाईल, असेही ते म्हणाले. नवी…

अमित शाह यांचा मोठा निर्णय, देशात लागू होणार CAA

लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी CAA लागू करण्याबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात CAA लागू करण्याची अधिसूचना जरी केली जाईल आणि हा कायदा लाडू करण्यात येईल असे अमित शाह म्हणाले आहे.…

मणिपूरने नागरिकांची राष्ट्रीय नोंदणी लागू करण्याचा ठराव स्वीकारला

मणिपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूर विधानसभेने राज्य लोकसंख्या आयोग स्थापन करण्यासाठी आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) लागू करण्यासाठी दोन खाजगी सदस्य ठराव एकमताने मंजूर केले आहेत. राज्य विधानसभेच्या अर्थसंकल्पीय…