Browsing Tag

Big Breaking News

धक्कादायक; संशयावरून पतीने केली पत्नीसह तीन मुलांची हत्या…

छत्तीसगड, लोकशाही न्यूज नेटवर्क; छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरून एका ३४ वर्षीय व्यक्तीने पत्नी आणि तीन मुलांचा गळा दाबून खून केला. पोलिस अधिकाऱ्यांनी मंगळवारी ही माहिती दिली.…

जिल्हाधिकाऱ्यांनी ठेवला स्टेटस, वाळू माफियांचा तिसरा डोळा…

लोकशाही विशेष जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांची जणू काही दहशत पसरली आहे. जिल्ह्यातील गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधून अवैध वाळूचा उपसा दिवसेंदिवस वाढतच आहे. या अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या  ट्रॅक्टरला अडवून त्यांच्यावर…

ब्रेकिंग; व्हॅन आणि ट्रकच्या धडकेत 8 ठार, रस्त्यावर मृतदेहांचा खच…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क; ओडिशातील घाटगावजवळ भीषण अपघात झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्रवाशांनी भरलेल्या वाहनाची रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला धडक बसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा…

अफगाणिस्तानमध्ये भूकंप… आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू ; 78 हून अधिक जखमी…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अफगाणिस्तानमध्ये मोठा भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे 14 जणांचा मृत्यू झाला असून 78 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजण्यात आली आहे.…

ब्रेकिंग; बिहारमध्ये ३४ मुले असलेली बोट उलटली… १८ अजूनही बेपत्ता…

मुझफ्फरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये बागमती नदीत बोट उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 34 मुलांना घेऊन जाणारी बोट नदीत उलटली. त्यापैकी 18 अजूनही बेपत्ता असल्याची माहिती…

मोठी बातमी; कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक…

ओडिशा, लोकशाही न्यूज नेटवर्क: ओडिशातील बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ एका एक्सप्रेस ट्रेनला अपघात झाला. बचावकार्यासाठी पथके घटनास्थळी रवाना झाली आहेत. विशेष मदत आयुक्त कार्यालयाच्या म्हणण्यानुसार,…