अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील; तुरुंगातून त्यांची कर्तव्ये पार पाडतील – आप…
नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क;
अंमलबजावणी संचालनालयाने (ED) गुरुवारी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना त्यांच्या घराची झडती घेतल्यानंतर सायंकाळी उशिरा अटक केली आहे. अटकेनंतर…