सिंदखेडराजा येथे रेती चोरी करणाऱ्या वाहनावर कारवाई

0

देऊळगाव राजा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सिंदखेडराजा तहसील अंतर्गत रेती वाहतूक करून शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत असतांना आढळले. ट्रॅक्टर मध्ये अवैध्यरित्या वाळू भरत असताना तहसीलदार सचिन जैस्वाल व इतर साथीदारांनी सदर वाहनाची किनगाव राजा येथील पोलीस स्टेशनमध्ये रवानगी केली.

सिंदखेडराजा तहसीलदार म्हणून सचिन जैस्वाल हे रुजू झाल्यापासून कर्तव्य आणि जबाबदारी समजून कार्यतत्पर राहून तहसिल अंतर्गत होत असलेल्या वाळू चोरीला आळा घालण्यासाठी युद्धस्तरावर काम करत असतात, मात्र येणारे फोन अडथळे बनत असल्याने ते अडथळे पार करत अडथळ्यांची शर्यत ध्येयपूर्तीसाठी उपयुक्त ठरते.

Leave A Reply

Your email address will not be published.