Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»श्री जगन्नाथ गोशाळेच्या विविध उत्पादनांचे लोकार्पण
    महाराष्ट्र

    श्री जगन्नाथ गोशाळेच्या विविध उत्पादनांचे लोकार्पण

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2022Updated:December 27, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    वडोदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट संचलित श्री जगन्नाथ गोशाळेच्या माध्यमातून गाईचे शेण व गोमूत्रापासून जगन्माता निष्कलंक गोवरी, जगन्माता निष्कलंक सुगंधित धूप तसेच अगरबत्ती या नैसर्गिक व पर्यावरण पूरक गुणधर्म उत्पादनाचे उद्घाटन परमपूज्य श्री राधे राधे बाबा, परमपूज्य श्री सुरेश शास्त्री मानेकर बाबा तसेच महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या हस्ते आज निष्कलंक धाम वडोदा येथे भाविक भक्तांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले.

    श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टचे कार्यकर्ते तसेच संजीवनी ब्लड बँकेचे संचालक यांनी मिळून हे उत्पादन केले आहे. या महत्त्वपूर्ण व आगळ्यावेगळ्या प्रकल्पाच्या उत्पादनातून मिळणारा पैसा जगन्नाथ गोशाळेसाठी खर्च करण्यात येणार असल्याचे महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले. या उत्पादनाचे लोकार्पण समरसता महाकुंभाच्या पवित्र भूमीवर करण्यात आले. यावेळी सनातन सतपंथ परिवारातील असंख्य कार्यकर्ते व संत महंत उपस्थित होते.

    Faizpur Nishkalank Dham Vadode Samarasata Mahakumbh Shri Jagannath Goshala Shri Satpanth Charitable Trust
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif