शाहरुखच्या चाहत्यांना करावी लागेल प्रतीक्षा; जवानचे रिलीज थांबवले…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

नुकताच रिलीज झालेला शाहरुखचा पठाण हा सर्वात मोठा हित ठरला होता. त्यांनतर त्याच्या चाहत्यांना वेद लागले आहे ते त्याच्या आगामी जवान या चित्रपटाचे. हा एटली यांनी दिग्दर्शित केलेला असून, या मध्ये शाहरुख, दीपिका पादुकोण, विजय सेतुपती, नयनतारा हे कलाकार प्रमुख भूमिकेतून दिसणार आहेत. मात्र चाहत्यांना हा सिनेमा ठरलेल्या तारखेला म्हणजेच 2 जूनला प्रदर्शित होणार नाहीये. मात्र आता या सिनेमाची नवीन रिलीज डेट आली आहे.

https://www.instagram.com/p/Cr5scxsIhl0/?igshid=NTc4MTIwNjQ2YQ==

 

जवान हा सिनेमा आता तब्बल तीन महिन्यांनी पुढे ढकलण्यात आला असून तो प्रेक्षकांना चित्रपटगृहात येत्या 07 सप्टेंबर रोजी बघायला मिळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.