Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!
    • एक दिवसाच्या उपचारासाठी उकळले ३ लाखांचे बील
    • शिवराज मोटेगांवकरांना सीबीआयकडून अटक
    • व्ही. डी. सतीशन यांनी घेतली केरळच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ
    • पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!
    • रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात
    • नीट पेपरफुटी प्रकरणामागे सर्व भाजपचेच नेते
    • नीट पेपर फुटी प्रकरणात पेपर सेटर्सनीच केला घात!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»शैक्षणिक»जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्र
    शैक्षणिक

    जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्र

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 8, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव;, लोकशाही न्यूज नेटवर्क

    “टोस्टमास्टर्स” ही एक उत्कृष्ट वक्ता घडवणारी चळवळ असून सुसंगत बोलण्याची कला आणि विचार करण्याची सवय ही सरावाने तयार होते. नुसत्या बोलण्याचा सराव केला तर “आज या ठिकाणी उपस्थित माननीय” च्या पुढे प्रगती नाही. विचार करून, मुद्देसूद बोलणे आपले म्हणणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवणे याचा सराव महत्वाचा. या अनुषंगाने विध्यार्थ्याच्या व्यक्तीमहत्वाचा विकास व्हावा या हे हेतूने जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब” ची स्थापना करण्यात आली आहे.

     

    नुकतेच या क्लबच्या समन्वयिका प्रा. प्रिया टेकवाणी याच्या मार्गदर्शनाखाली “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी चर्चेत, सर्व पॅनेल सदस्यांनी वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात प्रामाणिकपणा राखण्याची गरज अधोरेखित केली व आम्हा सर्वांसाठी ही एक उत्तम शिकण्याचे व्यासपीठ असल्याचे नमूद केले. यावेळी साहिल वर्मा हा विध्यार्थी “बेस्ट स्पिकर अवॉर्ड”, रजा सय्यद या विध्यार्थ्याला “बेस्ट रोलप्लेयर”, मोईन शेख या विद्यार्थ्याला “बेस्ट एवलुएटर” तर गौरव पाटील या विध्यार्थ्याला “बेस्ट इम्प्रोम्प्टू” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर चर्चासत्राचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक श्री. प्रितमजी रायसोनी, संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल व उपसंचालक व अकॅडमिक डीन प्रा. डॉ. प्रणव चरखा यांनी अभिनंदन केले.

    G. H. Raisoni College Toastmasters Club
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    विधान परिषदेच्या 17 जागांचा बिगुल वाजला!

    May 18, 2026

    पावसाचा प्रत्येक थेंब जमिनीत मुरलाच पाहिजे; अन्यथा भविष्यात संघर्ष अटळ!

    May 18, 2026

    रावेरला 18 दिव्यांग जोडप्यांचा सामूहिक विवाह उत्साहात

    May 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif