Browsing Tag

G. H. Raisoni College

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात पाच दिवसीय “फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम” संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात संगणकशास्त्र, विज्ञान व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत ‘ब्लॉकचेन : सेक्युरिटी, प्रायवसी व अॅप्लिकेशन‘या विषयावर पाच दिवसीय…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयातील एमबीएच्या विद्यार्थ्यांचा कोगटा इंडस्ट्रीजला अभ्यासदौरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविध्यालयातील विद्यार्थ्यांचा जळगाव शहरालगत असलेल्या कोगटा इंडस्ट्रीज येथे अभ्यासदौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील प्रथम वर्ष…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा”

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. निमित्त होते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात प्राध्यापक-पालक सभा संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील प्रथम वर्ष बीसीए-एमसीए विभागात प्राध्यापक-पालक सभा उत्साहात संपन्न झाली. सदर सभेसाठी जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये पालक-चिमुकल्यांची रंगली पाककृती स्पर्धा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जी. एच. रायसोनी इस्टीट्युट संचालित सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये नुकतीच फायरलेस व थ्री कलर कॉल्ड कुकिंग स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत पालक व विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग नोंदवत…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, ता. २१ : येथील 'जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयात' बुधवार ता. २१ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात योग सप्ताहाचे उत्साहात समारोप…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “टोस्टमास्टर्स क्लब”अंतर्गत चर्चासत्र

जळगाव;, लोकशाही न्यूज नेटवर्क “टोस्टमास्टर्स” ही एक उत्कृष्ट वक्ता घडवणारी चळवळ असून सुसंगत बोलण्याची कला आणि विचार करण्याची सवय ही सरावाने तयार होते. नुसत्या बोलण्याचा सराव केला तर "आज या ठिकाणी उपस्थित माननीय" च्या पुढे प्रगती नाही.…

जी. एच. रायसोनीत युवा महोत्सव “कश्ती” ची धूम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनीअरिंग अँड बिजनेस मॅनेजमेंट महाविदयालयाचा “कश्ती” हा वार्षिक दोन दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला. 'भारतातील संस्कृती' या विषयावरील कार्यक्रम सादर झाले…

जी. एच. रायसोनीच्या विद्यार्थ्यांची कळसुबाई शिखर मोहिम फत्ते

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या १९० विद्यार्थ्यांनी कळसूबाई हे तब्बल ५ हजार ४०० मीटरचे शिखर सर करीत वेगळा आदर्श प्रस्थापित केला आहे. दहा तासांच्या मोहिमेत या…

यशस्वी विद्यार्थ्यांमुळे महाविद्यालयाचे नाव मोठे होते : प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क नव्या पिढीतील तरुणांनी आपल्या अंगी असलेल्या चांगल्या गुणांची जाणीव करून घेणे आवश्यक आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहे. येणारी प्रत्येक पिढी पुढच्या पिढीचे अनुकरण करत असते. त्यामुळे तुमचा आदर्श सगळ्यांनी…

जी. एच. रायसोनी अभियांत्रिकीची हर्षाली माळी विद्यापीठातून बी. ई. परीक्षेत प्रथम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या बी. ई. (इन्फोर्मेशन टेक्नोलॉजी) परीक्षेत जळगाव शहरातील सुपरिचित जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट…

रायसोनी महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद संपन्न

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अभियांत्रिकीतील विविध पैलूंचा अभ्यास करत जगातील कुठल्याही समस्यांवर शाश्वत पर्याय व मार्ग काढून ते टिकावं यासाठी “केसेस इन एप्लीकेशन सस्टेनेबल इंजीनियरिंग सॉल्यूशन” या विषयावर जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ…

रायसोनी महाविद्यालयात रोटरेक्ट क्लबतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मानव हा समाजाचा प्रमुख घटक आहे. सामाजिक विकास करणे ही त्याची प्राथमिक जबाबदारी असते. भारत हा तरुणाचा देश आहे. त्यामुळे तरुण भारत हा स्वच्छ आणि आरोग्य संपन्न असलाच पाहिजे. देशात विविध सामाजिक संस्था समाजाच्या…

अध्यापनाबरोबरच संवाद व व्यवस्थापन कौशल्य समृद्ध करावे : ट्रेनर प्रा. राहुल त्रिवेदी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतींचा अवलंब करताना महाविद्यालयात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांना अधिकाधिक चांगल्या पद्धतीने शिक्षण…

मातोश्री वृद्धाश्रमात रंगली रायसोनीच्या विद्यार्थ्यांची दिवाळी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  कुणी खेळत होते, कुणी गाण्यांच्या ठेक्यावर बेभान होऊन नाचत होते, कुणी हे सगळे पाहून मनमुराद हसत होते तर कुणी भरवलेला घास मनापासून खात उपस्थितांचे कौतुक करत होते, आयुष्यात वाट्याला आलेले दु:खाचे प्रसंग विसरून…

रायसोनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून गरजूंना कपडे व फराळ वाटप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील  जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग अँड बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील रोटरँक्ट क्लब ऑफ रायसोनी इलाईट यांच्या संयुक्त सहकार्याने उमाळा व एमआयडीसी परिसरातील गरजू कुटुंबीयांना दिवाळीनिमित्त…

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “ऊर्जयती-२०२२” कार्यशाळेत एकवटला मार्गदर्शकांचा सूर

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क G. H. Raisoni College येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील डिपार्टमेंट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड इस्टीट्युशन्स इनोव्हेशन कॉन्सिलच्या वतीने “ऊर्जयती-२०२२” या…

संशोधनाची पद्धत ही संशोधनातील अविभाज्य घटक : प्रा. डॉ. प्रणव चरखा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  येथील जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनिअरीग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयाच्या रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट सेल अंतर्गत  इस्टीट्युट इनोव्हेशन कॉन्सिल व आयक्यूएसीच्या संयुक्त विद्यमाने संशोधन पद्धतीवर तीन…

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त रायसोनी महाविद्यालयात भरगच्च उपक्रम

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय एकात्मता, अखंडता आणि देशप्रेमाची भावना विद्यार्थ्यांमध्ये वाढीस लागावी, या उद्देशाने जी. एच. रायसोनी बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयामध्ये आज…