‘पोनीयिन सेल्वन 2’ बॉक्स ऑफिसवर घालतोय धुमाकूळ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

ऐश्वर्याची रॉयची (Aishwarya Rai) जादू मोठ्या पडद्यावर कायम आहे. आता हे म्हणायचे कारण असे कि सर्वात लोकप्रिय आणि बहूप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपट ‘Ponniyin Selvan 2’शुक्रवारी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मणिरत्नम दिग्दर्शित ‘पोनीयिन सेल्वन 2’ ला पहिल्याच दिवशी प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आहे. यासोबतच पहिल्या भागाप्रमाणेच ‘PS 2’ ने देखील भारतीय बॉक्स ऑफिसवर जोरदार ओपनिंग केली आणि भरपूर कमाई केली. याआधी ‘पोनियिन सेल्वन 1’ ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला होता. तसेच, आता ‘पोनियिन सेल्वन 2’ आल्यानंतर, PS2 बॉक्स ऑफिसवर आपली जादू कायम ठेवली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.