पिंपळगाव हरेश्र्वर येथे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन

0

पिंपळगाव हरेश्वर

पिंपळगाव हरेश्र्वर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या वेळी हटकर धनगर समाज महिला मंडळ व पिंपळगाव हरेश्र्वर चे पोलीस स्टेशनचे महेंद्र वाघमारे सर.ग्राम सेवक अधिकारी परदेशी आप्पा. बी डी पाटील सर.शालिग्राम ओंकार मालकर. अंतिम महाजन.सुभाष सावळे रवी भाऊ गीते. गोरख तात्या. परेश पाटील.नाना बडगूजर. संदीप देव . सलीम मेंबर. राहुल बडगुजर. जयंती निमित्त मिरवणुक कार्यकरणी अध्यक्ष दिपक राजेंद्र हटकर. संतोष शंकर हटकर .गणेश हटकर. विशाल राजेंद्र हटकर. छन्नु हटकर. समाधान हटकर. विठ्ठल हटकर. पिंटु धनगर. भिला बापु.सुनिल धनगर मुकेश हटकर.जयेश हटकर.शंकर हटकर. सुकलाल हटकर.दिनेश हटकर निवृत्ती बोडक. अमोल जगताप.व हटकर धनगर समाज अध्यक्ष योगेश भाऊ हटकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Leave A Reply

Your email address will not be published.