पिंपळगाव हरेश्र्वर येथे अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन
पिंपळगाव हरेश्वर
पिंपळगाव हरेश्र्वर येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्या वेळी हटकर धनगर समाज महिला मंडळ व पिंपळगाव हरेश्र्वर चे पोलीस स्टेशनचे महेंद्र वाघमारे सर.ग्राम सेवक अधिकारी परदेशी…