Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात १० वी व १२ वीच्या पुरवणी परीक्षा १६ जूनपासून
    • अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार
    • ‘धुरंधर’मुळे यश मिळालं, तेव्हा त्यांनी आवाज उठवला
    • जळगाव विधान परिषद निवडणुकीत महायुतीसमोर बंडखोरीचे आव्हान
    • ते सर्व फक्त सत्तेचे दलाल, सत्तेचे लालची, नमक हराम..!
    • नव्या आयुक्तांकडून अपेक्षा!
    • जळगाव आयुक्तपदी आदित्य जिवणे यांची नियुक्ती 
    • तुकाराम मुंढे यांचा धडाका : भेसळकरांना भरली धडकी!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»नंदुरबार मध्ये बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर जीएसटी विभागाची धाड
    गुन्हे वार्ता

    नंदुरबार मध्ये बांधकाम साहित्य विक्रेत्यांवर जीएसटी विभागाची धाड

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 12, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नंदुरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क

    नंदुरबार जिल्ह्यात एकाच वेळी जीएसटी विभागाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे. जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी सिमेंट, लोखंड विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांकडे ही छापेमारी करण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार, अक्कलकुवा, खांडबारा, आणि इतर ठिकाणी बांधकाम साहित्याशी संबंधित असलेल्या व्यापारी, व्यावसायिकांच्या दुकानांवर हा छापा टाकण्यात आला आहे.

    दरम्यान संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सध्या तरी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. एकाच वेळी जीएसटी विभागाची तपासणी होत असल्याने बांधकाम व्यवसायिक आणि बांधकाम साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

    Nandurbar
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    अल्पवयीन तरुणांकडून चक्क जिम मालकावर गोळीबार

    June 11, 2026

    ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर मोठा हल्ला

    June 9, 2026

    अज्ञात चोरट्यांचा धुमाकूळ : बंद घराचे कुलूप तोडले

    June 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif